MP Land Record | आता फक्त आपल्या शेतजमिनीचा गट नंबर टाका आणि पहा घरबसल्या मोबाईलवर ऑनलाइन नकाशा !

नमस्कार शेतकरी बांधवांनो” आज आम्ही तुमच्याकरिता एक खास आणि नवीन सोप्या पद्धती नुसार आपल्या शेतजमिनीचा नकाशा कसा पहावा ते ह्या बातमीत सांगणार आहोत.

MP Land Record : आता फक्त आपण आपल्या शेत जमिनीचा गट नंबर टाकून आपल्या जमिनीचा नकाशा आपल्या मोबाईल वरती ऑनलाईन पाहू शकता ? (Land Record Online) तेही फक्त एक मिनिटात.

शेतामध्ये येण्या जाण्याकरिता एखादा नवीन रस्ता बनवायचा असेल अथवा जमिनीच्या दिशा पाहिजे असतील,

तर शेतकऱ्याजवळ आपल्या शेतजमिनीचा नकाशा असायला हवा आता राज्य सरकारने नकाशा,

सातबारा, आठ-अ हे सर्व ऑनलाईन केले आहे, ऑनलाइन नकाशा आणि सातबारा कसा पहावा ते खालील प्रमाणे पहा,Land Record.

 👉येथे पहा आपल्या जमिनीचा गट नंबर टाकून ऑनलाइन नकाशा👈

Mp Land Record Online Application Process : आपल्या शेतजमिनीचा नकाशा पाण्यासाठी आपल्याला खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन या साईडच्या

डाव्या बाजूला लोकेशन ह्या पर्यायावर क्लिक केल्यावर आपले राज्य जिल्हा तालुका इत्यादी माहिती भरावी.आणि आपला नकाशा पहावा.

Leave a Comment