MahaPareshan Recruitment 2023 | खुशखबर महापारेषण विभाग मार्फत 2541 पदांची मेगा भरती ! तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी..

MahaPareshan Recruitment 2023 :आनंदाची बातमी नोकरीच्या शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे कारण की महापारेषण विभाग महाराष्ट्र राज्य मार्फत विविध पदांकरिता मेगा भरती जाहिरात प्रकाशित झाली असून इच्छुकांनी पात्र उमेदवार यांच्याकडून ऑनलाइन प्रकारे अर्ज मागविण्यात आले आहेत तरी इच्छुकांनी आपला ऑनलाईन अर्ज दिनांक 10 डिसेंबर 2023 पर्यंत लवकरात लवकर करावा !
पदांचे नाव शैक्षणिक पात्रता आणि एकूण जागांचा आढावा खालील प्रमाणे पहा !
पदांचे नाव :

विद्युत सहाय्यक (पारेषण)

वरिष्ठ तंत्रज्ञ

तंत्रज्ञ 1

तंत्रज्ञ 2

शैक्षणिक पात्रता :

वरीष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली), तंत्रज्ञ १ (पारेषण प्रणाली) व तंत्रज्ञ २ (पारेषण प्रणाली) या पदांकरिता उमेदवाराने

खालील प्रमाणे शैक्षणिक अर्हता व अनुभव धारण केलेला असावा.

शैक्षणिक अर्हता शिकाऊ उमेदवारी कायदा-१९६१ अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या

व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून वीजतंत्री व्यवसायातील पाठ्यक्रम पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र धारक,

किंवा

NCTVT द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार. खालील तपशील आणि कालावधीनुसार नवी दिल्ली

वेतनश्रेणी :

१ वरीष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) या पदावर निवड झालेल्या उमेदवारास रु. ४७७१०-१२६५-८८१९० या वेतन श्रेणीत वेतन मिळेल.

तंत्रज्ञ १ (पारेषण प्रणाली) या पदावर निवड झालेल्या उमेदवरु.२९९३५-९५५-३४७१०-१०६०-४५३१०-११६०-८२४३० या वेतन श्रेणीत वेतन मिळेल.

तंत्रज्ञ २ ( पारेषण प्रणाली) या पदावर निवड झालेल्या वारास रु. २९०३५-७१०-३२५८५-९५५-४२१३५-१०६०-७२८७५ या वेतन श्रेणीत वेतन मिळेल.

मुळ वेतनाव्यतिरिक्त महागाई भत्ता, घरभाडे वैद्यकीय भत्ता वगैरे भत्ते कंपनीच्या नियमाप्रमाणे लागू राहतील.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज सुरुवात दिनांक : 20 नोव्हेंबर 2023

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : १० डिसेंबर 2023 

अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
भरती जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी :येथे क्लिक करा
जाहिरात क्रमांक एक
जाहिरात क्रमांक दोन
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

 

Leave a Comment