HDFC Bank Credit Card:HDFC क्रेडिट कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी, बँकेने आपल्या महत्त्वाच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे.

HDFC Bank Credit Card:HDFC क्रेडिट कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी, बँकेने आपल्या महत्त्वाच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे.

नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपला आमच्या या मराठी पोर्टल वरती सहर्ष स्वागत आहे आज-काल प्रत्येक व्यक्ती हा ऑनलाइन शॉपिंग करतो आणि ऑनलाइन शॉपिंग वरती मिळणारे ,

भरभरून ऑफर यासाठी जास्त ऑफर हे क्रेडिट कार्ड धारकासाठी असतात आणि आपल्यापैकी बरेच जण क्रेडिट धारक असतील तर याच क्रेडिट कार्डधारकांसाठी अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे.

सरकार शेतकऱ्यांना 95% अनुदानावर 3HP, 5HP आणि 7.5HP सौर पंप देत आहे, नवीन ऑनलाइन अर्ज आजपासून सुरू होत आहेत..

खास करून एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डधारकांसाठी ही महत्त्वाची माहिती असून आम्ही तुम्हाला बँकेने आपले महत्त्वाचे नियम मध्ये काय बदल केला आहे.

या विषयाची सविस्तर माहिती आजच्या आर्टिकल मध्ये सांगणार आहोत तुम्हाला ही माहिती आवडल्यास नक्कीच शेअर करा…

⤵️⤵️⤵️⤵️

HDFC क्रेडिट कार्डधारकांसाठी बँकेने काय बदल केले आहेत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा..

तुम्ही जर HDFC खातेधारक असाल तर बँकेशी संबंधित ही माहिती तुमच्यासाठी खास असू शकते. वास्तविक,

ही बातमी क्रेडिट कार्ड असलेल्या HDFC ग्राहकांसाठी जारी करण्यात आली आहे.

माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की, डिसेंबरच्या सुरुवातीपासून एचडीएफसी बँकेने क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलले आहेत.

हे बदल HDFC च्या Regalia क्रेडिट कार्ड आणि मिलेनियम क्रेडिट कार्डवर लागू होतील. लाउंज प्रवेशाशी संबंधित नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे.

⤵️⤵️⤵️⤵️

HDFC क्रेडिट कार्ड काढण्यासाठी येथे अर्ज करा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा..

 या नवीन नियमानुसार, तुमचा लाउंज प्रवेश तुमच्या क्रेडिट कार्डवर खर्च केलेल्या रकमेवर आधारित असेल.

याबाबतची माहिती बँकेने यापूर्वीही दिली होती. त्यामुळे,

जर तुम्ही या दोनपैकी कोणतेही क्रेडिट कार्ड वापरले असेल,

तर तुम्हाला वेगवेगळ्या एअरपोर्ट लाउंजमध्ये प्रवेश करण्यासाठी एका तिमाहीत किमान 1 लाख रुपये किंवा त्याहून अधिक खर्च करावे लागतील.Read more..

हे ही वाचा…

सट्टा मटक्यात लागणार लॉटरी, सट्टा(मटका) लावण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा..

Leave a Comment