Online Payment Fraud;एक क्लिक आणि बॅक खाते रिकामे होईल, हा संदेश तुमच्या फोनवर देखील येतो, हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे..

Online Payment Fraud;एक क्लिक आणि बॅक खाते रिकामे होईल, हा संदेश तुमच्या फोनवर देखील येतो, हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे..

नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आम्ही आपल्या मराठी पोर्टल वरती स्वागत करतो सर्वजण आठवणीत करतात आणि केंद्र सरकारने आँनलाईन पेमेंट ची सुविधा देशात राबविल्या मुले,

याचे अनेक फायदे लोकांना प्राप्त झाले, परंतु याचे काही तोटे देखिल आहे,

तर काय फायदे आहेत आणि काय तोटे आहेत ययाबदल सविस्तर माहिती जाणून घेणार अहोत..

तर मित्रांनो आँनलाईन सुविधा प्राप्त झाल्यामुळे अनेक बँकेतील कामे सोपे झाले आहेत,

नाहीतर बँकेतील काम पुर्ण करण्यासाठी बँकेत तासनतास उभे राहावे लागत होते,

परंतू आँनलाईन सुविधा प्राप्त झाल्यामुळे हे सर्व काम आगदी सहज रित्या करता येते,

⤵️⤵️⤵️⤵️

ऑनलाइन पेमेंटच्या फसवणुकीत लोक कसे अडकतात? जाणुन घेण्यासाठी येथे क्लिक करा..

यामधे बँकेचे स्टेटमेंट काढणे, हिस्टरी चेक करने,पैसे ट्रान्स्फर करणे, यासह विविध काम काही मिनिटं मद्ये आपल्या हातातील मोबाइल द्वारे करता येते,

परंतू कही आँनलाईन चोरी करणारे ,

सायबर गुन्हेगार आपल्याला काही चुकीचे msg करून आपल्याला आँनलाईन गंडा घालतात,तर हे आँनलाईन गंडा रोखण्यासाठी काही तरतूद करण्यात आली आहे याब्बल सविस्तर माहिती दिली आहे,

⤵️⤵️⤵️⤵️

ऑनलाइन पेमेंट फ्रॉड सायबर क्राइम एक्सपर्टचा सल्ला घेण्यासाठी येथे क्लिक करा..

सध्या अनेकजण ऑनलाईन फसवणुकीचे बळी ठरले आहेत.

आधार कार्ड,पॅनकार्ड आणि केवायसीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांनी बाजारात नवा सापळा रचला आहे.

अर्थात केवळ अशिक्षितच नाही तर सुशिक्षितही फसवणूक झाल्याचे दिसून आले आहे.

⤵️⤵️⤵️⤵️

ऑनलाइन पेमेंट फसवणूक कशी टाळायची, जाणुन घेण्यासाठी येथे क्लिक करा..

लोक या सापळ्यात पडतात, बळी पडले आहेत आणि जे लोक Google pay आणि Phonepay वापरतात ते सहजपणे या सापळ्यात येतात, म्हणून या ऑनलाइन पेमेंट फसवणुकीबद्दल बोलूया.Read more..

हे ही वाचा…

ऑनलाइन पेमेंट फोन पे, Gpay, PayTm वापरकर्त्यांसाठी 1 जानेवारीपासून मोठा फायदा..

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा…

Leave a Comment