Pik vima news; शेतकरी बंधूंच्या पिकवीमा प्रश्न सुटला; उद्या उर्वरित पिक वीमा शेतकरी बंधूंच्या खात्यात जमा होणार, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे आदेश…

Pik vima news; शेतकरी बंधूंच्या पिकवीमा प्रश्न सुटला; उद्या उर्वरित पिक वीमा शेतकरी बंधूंच्या खात्यात जमा होणार, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे आदेश…

नमस्कार शेतकरी सर्वप्रथम आम्ही आपलं आमच्या मराठी पोर्टल वरती सहर्ष स्वागत करत आहोत आम्ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि कामाची बातमी घेऊन आलोत होय ,

शेतकरी बंधूंना आपण जो खरीप पिक विमा 2023 भरला होता.

याचा सोयाबीनचा व इतर पिकाचा 25 टक्के अग्रम पिक विमा शेतकरी बंधूंच्या खात्यात जमा करण्यात आला होता,Pik vima news

 परंतु काही कारणास्तव तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी बंधूंचा उर्वरित 75 टक्के विमा हा त्यांच्या खात्यात वर्ग करण्याचा राहिला होता आणि या पिक विम्याची बरेच शेतकरी आतुरतेने पाठ पाहत होती,

आणि याची तक्रार देखील कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे बहुतेक शेतकऱ्यांनी केली होती.

या सर्व तक्रारीची दखल घेऊन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पिक विमा कंपन्यांना आदेश दिले आहेत की ,

⤵️⤵️⤵️⤵️

पीक विमा तक्रार दाखल करण्यासाठी येथे क्लिक करा…

उर्वरित रक्कम लवकरात लवकर शेतकरी बंधूंच्या खात्यात जमा करावे.

कारण नैसर्गिक आपत्ती आणि दुष्काळ तज्ञ प्रदेश परिस्थिती या सर्व अस्मानी संकटामुळे शेतकरी पुरेसा हातबल झालेला आहे काय शेतकऱ्यांकडे आत्महत्या सेवा दुसरा पर्यावरण आहे.

या सर्व प्रश्नांची दखल घेऊन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पिक विमा कंपन्यांना तातडीने आज दिले आहेत की लवकरच सर्व शेतकरी बंधूंचा पिक विमा त्यांच्या खात्यात जमा करा,

⤵️⤵️⤵️⤵️

या तारखेला जमा होणार आग्रिम पिक वीमा, सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा…

 तर याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आजच्या आर्टिकल शेवटपर्यंत वाचा आणि ही माहिती आपणास आवडल्यास इतरांना की शेअर करा.

जेणेकरून ते देखील योजनेचा व या माहिती द्वारे आपला पिक विमा प्राप्त करू शकतील…Read more…

हे ही वाचा…

एक क्लिक आणि बॅक खाते रिकामे होईल, हा संदेश तुमच्या फोनवर देखील येतो, हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा…

Leave a Comment