Covid JN.1 Variant: सावधान!नवीन वर्षात कोरोनाच्या नव्या लाटेची भीती, JN.1 प्रकार देशात झपाट्याने पसरत आहे; आतापर्यंत अनेक प्रकरणे सापडली आहेत…

Covid JN.1 Variant: सावधान!नवीन वर्षात कोरोनाच्या नव्या लाटेची भीती, JN.1 प्रकार देशात झपाट्याने पसरत आहे; आतापर्यंत अनेक प्रकरणे सापडली आहेत…

नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपलं आमच्या मराठी फोटो सहर्ष स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी नेहमीच विविध प्रकारची माहिती घेऊन येत असतो,

ज्यामध्ये राजकीय, शासकीय, आंतरराष्ट्रीय, शेअर मार्केट, तसेच जगामध्ये घडणाऱ्या महामारी बद्दल देखील आम्ही तुम्हाला त्याची सर्व माहिती देत असतो .

तुम्हाला तर माहीतच असेल 2019 मध्ये कोरोना या महामार्ग सर्व जगामध्ये थैमान घातली होती याच कोरोना या रोगाचे नवीन व्हरायट आता केरळमध्ये पुन्हा एकदा सापडला आहे,

⤵️⤵️⤵️⤵️

आत्तापर्यंत या राज्यांत आढळले कोरोनाचे एवढे पेशंट सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा…

देशात नवीन कोरोना रुग्णांची गती मंद असली तरी, JN.1 प्रकाराची प्रकरणे आढळून आल्याने धोका वाढत आहे.

INSACOG डेटानुसार, देशात आतापर्यंत JN.1 प्रकाराची एकूण 312 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यापैकी ४७ टक्के प्रकरणे एकट्या केरळमध्ये आढळून आली आहेत, जी चिंतेची बाब ठरत आहे.

देशात कोरोनाचा वेग मंदावला असला तरी, JN.1 प्रकाराची प्रकरणे समोर आल्याने धोका वाढत आहे. INSACOG च्या मते,

देशात आतापर्यंत JN.1 प्रकाराची एकूण 312 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यापैकी ४७ टक्के प्रकरणे एकट्या केरळमध्ये आढळून आली आहेत, जी चिंतेची बाब ठरत आहे.

⤵️⤵️⤵️⤵️

JN.1 वर WHO काय म्हणाले? काय नियम पाळायला सांगितले, सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा..

JN.1 च्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्क केले आहे आणि सतत देखरेख ठेवण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.

आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, देशात कोरोना विषाणूची 573 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत.Read more…

हे ही वाचा…

शेतकरी बंधूंच्या पिकवीमा प्रश्न सुटला; उद्या उर्वरित पिक वीमा शेतकरी बंधूंच्या खात्यात जमा होणार, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे आदेश..

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा…

Leave a Comment