Lek Ladki Yojana : मुलींसाठी लोक कल्याणकारी योजना ! लेक लाडकी योजने अंतर्गत मिळणारं १ लाख रूपये, असा करा अर्ज…

Lek Ladki Yojana : नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपला आमच्या मराठी पोर्टल वरती सहर्ष स्वागत आहे आम्ही आज तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आणि कामाची बातमी घेऊन आलो.

 आम्ही तुम्हाला बातमी सांगण्यापूर्वी आम्ही तुम्हाला आमच्याबद्दल थोडीशी माहिती देऊ इच्छितो तर आम्ही या मराठी पोर्टल वरती शासकीय योजना,शेतकरी योजना, नोकरी विषयक बातमी,

उद्योग धंदा शैक्षणिक माहिती तसेच ताज्या बातम्या इत्यादीचे सर्व माहिती एकाच पोर्टल वरती देण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून करतो.Lek Ladki Yojana

तर मित्रांना आम्ही तुमच्यासाठी आज केंद्र सरकार द्वारे राबविण्यात येणाऱ्या लेक लाडकी या योजनेविषयी सविस्तर माहिती सांगणार आहोत तर लेक लाडकी या योजनेचा लाभ कोणत्या लाभार्थ्यांना घेता येणार आहे.

तसेच लेक लाडकी या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय किती असावे यासाठी लागणारे कागदपत्रे काय अर्ज कोठे करायचा या संदर्भातील सविस्तर माहिती तुम्हाला या आर्टिकल मध्ये देणार आहोत.

 चला जाणून घेऊयात लेक लाडकी या योजनेविषयी सविस्तर माहिती जर तुम्हाला ही माहिती आवडल्यास नक्कीच इतर मित्रांना शेअर करा जेणेकरून ते देखील लेक लाडकी या योजनेचा लाभ घेउ शकतात…

👇👇👇👇

लेक लाडकी या योजनेची सविस्तर माहिती व्हिडिओद्वारे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा..

मित्रांनो महाराष्ट्र सरकार नेहमीच लोक कल्याणकारी योजना राबवत असतो तर यातच आता महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील लेखींसाठी लेक लाडकी योजना राबवली आहे.

या योजनेअंतर्गत मुलींना अठरा वर्षापर्यंत एक लाख रुपये मिळणार आहेत तर या योजनेचा लाभ फक्त पिवळ्या व केशरी शिधापत्रकधारक घरात जन्माला आलेल्या मुलीलाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

तसेच मित्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचा जन्म एक एप्रिल २०२३ नंतर जन्म झाला असल्यास याच मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे तसेच 2023 अगोदर जन्म आलेल्या मुलीचा या योजनेचा लाभ घेता येणार नाही याची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी..

लेक लाडकी या योजनेची रक्कम ही लाभार्थी मुलीच्या खात्यात पाच टप्प्यात येणार आहे ती पुढील प्रमाणे.

मुलीचा जन्म झाल्यानंतर सहा हजार रुपये, इयत्ता पहिली मध्ये गेल्यानंतर सहा हजार रुपये, तसेच इयत्ता सहावी मध्ये गेल्यानंतर सहा हजार रुपये, इयत्ता अकरावी गेल्यानंतर आठ हजार रुपये तसेच अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर 75 हजार रुपये मुलीच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहेत..

लेक लाडकी या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे…

लेक लाडकी या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचा जन्म प्रमाणपत्र, पिवळे व केसरी शिधापत्रिका, आई वडिलांचे आधार कार्ड ,मुलीचे आधार कार्ड,

चालू वर्षाचा उत्पन्नाचा प्रमाणपत्र,ही सर्व कागदपत्रे अंगणवाडी सेविकाकडे पोहोचण्यासाठी चा अर्ज व कागदपत्रे तपासून घेतल्यानंतर त्याची नोट सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर करायची आहे.

यानंतर तो अर्ज संबंधित बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे द्यायचा आहे, मग सदरील अर्ज अंतिम मंजुरीसाठी महिला व बालविकास अधिकारी कडे पाठवायचा आहे.

या योजनेसाठी अर्ज कोठे करायचा आहे :-

या योजनेसाठी तुम्हाला तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकीकडे तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे.

अर्ज करताना तुम्हाला वर दिलेली सर्व महत्वपूर्ण कागदपत्रे अंगणवाडी सेवेकडे द्यायचे आहेत सर्व कागदपत्र योग्यरीत्या दिल्यानंतर तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडून पोहोच पावती घ्यायची आहे.Read more 

Leave a Comment