Loksabha Election 2024 Live Updates :  भाजपतर्फे उज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर!

Loksabha Election 2024 Live Updates :  भाजपतर्फे उज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर!

नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपलं या मराठी पोर्टल वरती सहर्ष स्वागत आहे सध्या सर्वत्र लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे अशातच महाराष्ट्रातील तसेच देशातील लोकसभेच्या निवडणुकीचा पहिला टप्पा व दुसरा टप्पा पार पडला आहे व तिसऱ्या टप्प्या करता उमेदवारांची नावे देखील जाहीर करण्यात आलेत..

असेच आता भाजप तर्फे म्हणजेच भारतीय जनता पार्टी तर्फे उज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केले आहे तर उज्वल निक्कम कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण या आर्टिकलद्वारे जाणून घेणार आहोत…

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा…

सध्या सर्वत्र लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहत असतानाच यामध्ये प्रतिस्पर्धी एकमेकावर ती टीका करत असतात त्यामध्ये आता वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्वे प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रात नरेंद्र मोदी येणार नसून,

तसेच विधानसभेत आता एकनाथ शिंदे व अजित पवार एकत्र न लढता वेगवेगळी लढताना आपणा सर्वांना दिसून येतील असे सूचक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलेले आहे. Loksabha Election 2024 Live Updates

राज्यात मुस्लिम उमेदवार नसल्यामुळे नसीम खान संतापले असून त्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिले आहे. नसीम खान यांनी काँग्रेसच्या स्टार प्रचारकपदाचा राजीनामा दिला आहे. नसीम खान यांनी एमआयएमच्या ऑफरवर भाष्य करण्यास नकार दिला.Read more 

Leave a Comment