Sakshi Dhoni Instagram Story :Ms.dhoni यांची बायको साक्षी ने ठेवलेली इंस्टाग्राम स्टोरी, होत आहे सर्वत्र व्हायरल, काय आहे इंस्टाग्राम स्टोरी जाणुन घ्या…

Sakshi Dhoni Instagram Story :Ms.dhoni यांची बायको साक्षी ने ठेवलेली इंस्टाग्राम स्टोरी, होत आहे सर्वत्र व्हायरल, काय आहे इंस्टाग्राम स्टोरी जाणुन घ्या…

नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपलं आमचं मराठी पोर्टल वरती सहर्ष स्वागत आहे सध्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचे हंगाम सुरू आहे आणि यामध्ये सर्वत्र आता आयपीएलचे वार घुमत आहे तर याबद्दलच आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

आयपीएलचा टाईम टेबल तसेच यामध्ये चेन्नई आणि हैदराबाद या दोन्ही संघाची मॅच होते या मॅचमध्ये भारताचा सर्वांचा आवडता स्टार प्लेयर महेंद्रसिंग धोनी यांची बायको मॅच बघण्यासाठी आली होती परंतु तिने मॅच बघण्या अगोदर म्हणजे मॅच बघता बघता आपलं इंस्टाग्राम वरती एक स्टोरी ठेवली होती.Sakshi Dhoni Instagram Story

👇👇👇👇👇

IPL संबंधीत सर्व अपडेट पाहण्यासाठी येथे क्लिक करा..

जी स्टोरी सध्या नेट वरती सर्वात जास्त प्रमाणात व्हायरल होत आहे तर साक्षीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरी मध्ये काय ठेवले होते याबद्दलची सविस्तर माहिती आपण या आर्टिकल मध्ये जाणून घेणार आहोत..

साक्षी धोनीनं इन्स्टाग्राम स्टोरीत काय म्हटलं?

महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी धोनीने चेन्नई संघाला सामना लवकर संपवण्याची विनंती केली. ती चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी आली होती. चेन्नई संघाला टॅग करत त्याने सामना लवकर संपवण्याचे आवाहन केले, जे चेन्नईने 19व्या षटकात हैदराबादला ऑलआऊट करून केले.

   साक्षी धोनीने या सामन्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. असे म्हणत ती म्हणाली, “चेन्नई सुपर किंग्ज प्लीज आजचा सामना लवकर संपवा. बाळ येत आहे. आकुंचन सुरू झाले आहे. आता मी तुम्हाला विनंती करते.” त्यानंतर १९व्या षटकात चेन्नईने सामना जिंकला.Read more 

Leave a Comment