PM Kisan 17th installment Release:पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 2000 रुपयांचा नवीन हप्ता जारी, येथे तपासा..

PM Kisan 17th installment Release:पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 2000 रुपयांचा नवीन हप्ता जारी, येथे तपासा..

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता जाहीर झाला आहे. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतात पहिली स्वाक्षरी ही शेतकरी बंधूंसाठी करण्यात आली आहे.

यामार्फत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी 20000 कोटी रुपयांच्या शेतकऱ्यांच्या सन्मान योजना साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वाक्षरी केलेली आहे..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी 10 जून रोजी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. त्यांनी पदभार स्वीकारताच आता 2000 रुपयांच्या नवीन हप्त्याच्या 17 व्या हप्त्याच्या फाइलवर स्वाक्षरी केली आहे शेतकऱ्यांना जारी केले जाईल, या अंतर्गत सुमारे 20 हजार कोटी रुपयांचे वाटप केले जाईल, ज्यामुळे देशातील 9.3 कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल.PM Kisan 17th installment Release

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकार स्थापन केल्यानंतर पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 वा हप्ता जारी करण्याची फाइल पास केली आहे, त्यामुळे आता लाभार्थ्यांना 17 वा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

हे ही वाचा..👇👇👇

12 वी पासकरीता आनंदाची बातमी! एमटीएस, ड्रायव्हर, डेटा एंट्री ऑपरेटरसह अनेक पदाकरीता होणारं मेघा भरती..

पीएम किसान सन्मान निधीचा 17 वा हप्ता जारी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेद्वारे शेतकऱ्यांना ₹ 6000 ची आर्थिक मदत दिली जाते.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 2000 रुपयांचा हप्ता जारी करण्यात आला आहे. सर्व लाभार्थी शेतकरी अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्यांची स्थिती तपासू शकतात.

पीएम किसान सन्मान निधी हप्त्याची स्थिती तपासण्याची प्रक्रिया..

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता थेट लाभार्थींच्या खात्यात हस्तांतरित केला जातो.

सर्वप्रथम, पीएम किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाइटवर जा, त्यानंतर तुम्हाला होम पेजवर “नो युवर स्टेटस” या लिंकवर क्लिक करावे लागेल.

यानंतर, उमेदवाराने आपला नोंदणी क्रमांक आणि कॅप्चा कोड भरावा आणि गेट डेटावर क्लिक करावे लागेल, जर तुम्हाला नोंदणी क्रमांक आठवत नसेल तर तुम्ही त्यावर क्लिक करून परत मिळवू शकता तुमचा नोंदणी क्रमांक जाणून घ्या.Read more 

 

Leave a Comment