BECIL Peon Vacancy:BECIL अंतर्गत शिपाई भरती; 8 वी पास उमेदवार करू शकतात अर्ज, येथे करा अर्ज…

BECIL Peon Vacancy:BECIL अंतर्गत शिपाई भरती; 8 वी पास उमेदवार करू शकतात अर्ज, येथे करा अर्ज…

नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपलं आमच्या या मराठी पोर्टल वरती सहर्ष स्वागत करत आहोत तर मित्रांनो आम्ही आज आठवी पास या विद्यार्थ्याकरता आनंदाचे आणि महत्त्वाची अशी माहिती घेऊन आलो तर ती माहिती अशी की बीईसीआयएल अंतर्गत शिपाई भरती होणार आहे याकरता ऑनलाइन पद्धतीने अर्ज देखील मागवण्यात येत आहेत… 

जे उमेदवार आठवी पास आहेत अशा उमेदवारांना ऑनलाईन पोर्टल वरती जाऊन आपले डॉक्युमेंट घेऊन त्यांना तिथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करत आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करण्याची मुदत ही 24 जून अंतिम असून या अंतिम मुदतीच्या आतच सर्व विद्यार्थ्यांनी आपले ऑनलाइन अर्ज दाखल कराव,

 मित्रांनो बीएससी आय अंतर्गत होणारी शिपाई भरती ही मोठ्या प्रमाणात होत असून या अंतर्गत आपण आपल्या संधीचा फायदा नक्कीच करून घ्यायला हवा.BECIL Peon Vacancy

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा…

तर आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा यासाठी लागणारे कागदपत्रे कोणती पात्रता काय आहे तसेच वयोमर्यादा किती आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी किती रुपये फीस आहे या संदर्भातील सलोखा सखल माहिती आपण या आर्टिकल मध्ये माहिती करून घेणार आहोत.

हे ही वाचा…👇👇👇👇

पोस्ट ऑफिसमध्ये 40000 पदांवर  कुठलीही परीक्षा न घेता थेट भरती! येथे करा ऑनलाइन अर्ज

तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडल्या नक्कीच आपल्या इतर मित्रांना शेअर करा जेणेकरून ते देखील या माहितीच्या आधारे आगरे आपला आठवी पास असणारा विद्यार्थी देखील किंवा मित्र आपल्याला एक कामाची हक्काची नोकरी मिळू शकतो आणि या आर्टिकल द्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतो आणि आपलं आयुष्य हे सुंदर पद्धतीने जगू शकतो..

BECIL शिपाई भरती अर्ज फी..

या भरतीमध्ये, सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 885 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल, तर प्रत्येक अतिरिक्त पदासाठी, 590 रुपये वेगळे शुल्क भरावे लागेल.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, EWS आणि अपंग उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 531 रुपये ठेवण्यात आले आहे, ज्यामध्ये प्रत्येक अतिरिक्त पदासाठी 354 रुपये अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.

BECIL शिपाई भरती वयोमर्यादा

या भरतीमध्ये, उमेदवारांची किमान वयोमर्यादा 18 वर्षे निश्चित करण्यात आली आहे, तर पदांनुसार कमाल वयोमर्यादा वेगळ्या पद्धतीने निर्धारित करण्यात आली आहे.

BECIL शिपाई भरती शैक्षणिक पात्रता..

बीईसीआयएल भर्तीमध्ये शिपाई पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून 8 वी उत्तीर्ण केलेली असावी.

BECIL शिपाई भरती अर्ज प्रक्रिया…

ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टेड इंडिया लिमिटेड भर्तीसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करा या लिंकवर क्लिक करावे आणि नोंदणी फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती योग्यरित्या भरावी लागेल, त्यानंतर अर्जामध्ये इतर तपशील भरावे लागतील,

आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील आणि त्यांच्या श्रेणीनुसार अर्ज शुल्क भरावे लागेल, त्यानंतर अर्ज भरावा लागेल. फॉर्म सबमिट करा आणि प्रिंट आउट घ्या आणि सुरक्षित ठेवा.Read more 

👇👇👇👇

अधिक ची माहिती प्राप्त करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment