Sonakshi Sinha special marriage act:सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बाल हे विशेष विवाह कायद्यानुसार बंधनात अडकलेत; हा कायदा काय आहे जाणून घेऊया..?

Sonakshi Sinha special marriage act:सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बाल हे विशेष विवाह कायद्यानुसार बंधनात अडकलेत; हा कायदा काय आहे जाणून घेऊया..?

नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपलं आपल्या मराठी पोर्टल वरती सहर्ष स्वागत आहे आम्ही आज तुमच्यासाठी काही खास अशी बातमी मी घेऊन आलो आहत ज्या बातमी द्वारे आम्ही तुम्हाला भारतीय बॉलीवूड चित्रपट सुट्टीतील दिग्गज कलाकार सोनाक्षी सिन्हा यांनी आता नुकतीच आपला विवाह सोहळा पार पाडला आहे.

परंतु या विवाह सोहळ्यामुळे ती मोठ्या प्रमाणात नीट  करकदून ट्रोल होत आहे तर नेमके तिने विवाह असे काय केले आहे ज्यामुळे ती नीट केल्यामुळे ट्रोल होत आहे तर चला जाणून घेऊयात सोनाक्षी सिन्हांनी कोणासोबत विवाह केला आहे ज्यामुळे ती एवढ्या मोठ्या प्रमाणात रोल होत आहे.

हे ही वाचा..👇👇👇

अमर्यादित डेटासह ब्रॉडबँड कनेक्शन, प्लॅनपासून सबस्क्रिप्शनपर्यंत सर्व तपशील जाणून घ्या.

तर मित्रांनो सोनाक्षी सिन्हा ही शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी असून तिने नुकतेच विवाह केला आहे परंतु तिने हा विवाह हिंदू संस्कृती विरुद्ध केला आहे असं नीट तरी म्हणत आहेत त्यामुळे तिला सर्वात जास्त ट्रोल केले जात आहे सोनाक्षी सिन्हा यांनी नुकतेच मुस्लिम युवक झहीर इक्बाल यासोबत विवाह केलेला आहे.

विशेष विवाह कायदा- 1954 काय आहे ?

▶ आंतरजातीय, आंतर-धर्मीयातील व्यक्तींच्या विवाहामधील अडथळ्यांना दूर करण्यासाठी हा कायदा

दोन भिन्न धर्मातील व्यक्ती त्यांचा धर्म बदलल्याशिवाय नोंदणीकृत विवाह करू शकतात

या कायद्यानुसार एखाद्या वैवाहिक नात्यास धर्माशिवाय सामाजिक मान्यता देण्यात येते.

हा कायदा कुणाला लागू होतो ?

सर्व भारतीय राज्ये आणि परदेशातील भारतीय नागरिकांना लागू

मुस्लिम, हिंदू, पारशी, शीख, ख्रिश्चन यासारख्या धर्मातील व्यक्तींना आंतरधार्मिक विवाह करण्यास सक्षम करते.

हे पण वाचा..👇👇👇

ग्रामीण बँक मध्ये लिपिक व कर्मचारी पदाच्या जागांसाठी मोठी भारती.

हा विवाह विशेष विवाह कायद्यांतर्गत अधिकाऱ्याद्वारे पार पाडला जातो

त्याची अधिकृतपणे नोंदणीही केली जाते.

विशेष विवाह कायदा, 1954 नुसार विवाहासाठी अटी

पूर्वी विवाह झाला असल्यास तो कायदेशीररित्या रद्द केला पाहिजे

पुरुषाचे वय किमान एकवीस, आणि स्त्रीचे वय किमान अठरा असावे

लग्नासाठी दोघांच्या पालकांची पूर्ण संमती आवश्यक

हा विवाह तीन साक्षीदारांच्या उपस्थितीत केला जातो

अटींचे कोणतेही उल्लंघन केल्यास विवाह अवैध ठरविला जातो.

कुणी असे विवाह केलेत ?

करीना कपूर खान- सैफ अली खान

सोहा अली खान – कुणाल खेमू

संजय दत्त-मान्यता दत्त

किशोर कुमार – मधुबाला

यांनी विशेष विवाह कायद्यानुसार विवाह केलाय.Read more 

👇👇👇👇

पोस्ट विषयी काही तक्रार असल्यास आमच्याशी संपर्क करण्यासाठी येथे क्लिक करा..

Leave a Comment