Vastu Tips: ही फुले चुकूनही घरात ठेवू नका नाहीतर पूर्ण घर होईल उध्वस्त!!

Vastu Tips: ही फुले चुकूनही घरात ठेवू नका नाहीतर पूर्ण घर होईल उध्वस्त!!

नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपलं आमच्या या मराठी पोर्टल वरती सहर्ष स्वागत आहे आम्ही आज तुमच्यासाठी अतिशय रोमांचित आणि अद्भुत अशी माहिती सांगणार आहोत या माहिती म्हणजे आपण आपल्या जय हिंदू संस्कृतीमध्ये वास्तु टिप्स आहेत या वास्तुत बद्दल काही माहिती सांगणार आहे.

यामध्ये आपल्या घराचे किचन कोणत्या बाजूला असावे आपले घराचे दार हे कोणत्या बाजूला असेल घरामध्ये खिडकी करते असावी तसेच आपल्या घरामध्ये कुठली वस्तू कुठे ठेवी घरामध्ये फोटो कुठे असावे घरामध्ये देवघर कुठे असावे वगैरे माहिती आम्ही तुम्हाला सांगणार.

परंतु आम्ही आजचा मेन मुद्दा घेऊन आला होता तो म्हणजे आपल्या घरामध्ये ही फुले ठेवू नका ही फुले जर आपल्या घरामध्ये असतील तर आपले पूर्ण घरे उध्वस्त होऊन जाईल असे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये किंवा स्वच्छ जिल्ह्यात त्यामध्ये दिलाय तर जाणून घेऊयात.

हे पण वाचा..👇👇👇

तुमच्या गॅस कनेक्शन ची केवायसी पूर्ण झाली आहे का नाही ते असे चेक करा.

आपल्या घरामध्ये कुठल्या प्रकारची फुले आपण ठेवू नयेत याबद्दलची सविस्तर माहिती ही माहिती तुम्हाला आवडल्यास नक्कीच आपल्या इतर मित्रांना शेअर करा..

वास्तूनुसार सुकलेले फूल असे असते..

 वास्तविक, वास्तूनुसार, सुकलेले फूल हे मृत व्यक्तीचे म्हणजेच मृत शरीरासारखे असते. त्यामुळे वाळलेली फुले कधीही ठेवू नयेत. खरं तर, जेव्हा तुम्ही देवाला फुले अर्पण कराल, त्याच दिवशी ती काढा. अन्यथा, वाईट शक्ती पसरू शकतात आणि त्यामुळे तुमचे घर पूर्णपणे नष्ट होऊ शकते. त्यामुळे पूजेच्या खोलीत वाळलेली फुले कधीही ठेवू नयेत.

घरात नेहमी ताजी फुले ठेवा.

 घरात नेहमी ताजी फुलेच ठेवावीत. मान्यतेनुसार, ज्या घरामध्ये ताजी फुले असतात त्या घरात नेहमीच सकारात्मकता असते. वाळलेली फुले ठेवण्याऐवजी फुले न अर्पण करणे किंवा फक्त नकली फुले अर्पण करणे चांगले.Read more 

 

👇👇👇

पोस्ट विषयी काही तक्रार किंवा प्रश्न असतील तर आमच्याशी संपर्क साधण्यासाठी येथे क्लिक करा..

Leave a Comment