Muft Rashan Yojana : मोफत राशन योजनेत मोठा बदल; कार्डधरकांच्या अडचणी होणारं कमी! दुकानदार करनार हे मोठे काम 

Muft Rashan Yojana : मोफत राशन योजनेत मोठा बदल; कार्डधरकांच्या अडचणी होणारं कमी! दुकानदार करनार हे मोठे काम 

नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपलं आमच्या या मराठी पोर्टल वरती सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळामध्ये गरजू वगैरे लोकांना मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला होता आणि यांनी नंतर तो निर्णय कायम ठरवून गरीब व गरजू लोकांना मोफत धान्य वितरित केले जाते.

परंतु हे धान्य वितरित करण्यासाठी केंद्र सरकारने यामध्ये मोठा बदल केला आहे तो म्हणजे आपण आपली जी राशन घेत आहोत यासाठी पी केवायसी करणे बंधनकारक केले आहे.

जर आपण इ केवायसी केली नाही तर आपणास मोफत धान्य मिळणार नाही तर आता आपण ही केवायसी कशी करायची यासाठी कुठली कागदपत्र लागतात तसेच ही केवायसी करण्यासाठी आपल्याला कुठे जावे लागेल.

या संदर्भातील अनेक प्रश्न आपणाला पडले असेल या सर्व प्रश्नांची निर्वाकरण करण्यासाठी आम्ही तुम्हाला आजच्या आर्टिकल मध्ये सविस्तर माहिती देणार आहोत की आपण एका वर्षी कुठे करणार यासाठी लागणारे कागदपत्रे कशी यासह अनेक महत्त्वाची माहिती या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत.

हे पण वाचा..👇👇👇

महिला व बाल विकास महामंडळ अंतर्गत 10वी पास भरती जाहीर; असा करा अर्ज..

जर तुम्हाला ही माहिती आवडली तर नक्कीच आपल्या इतर मित्रांना शेअर करा जेणेकरून ते देखील आपली ई केवायसी करून आपल्याला जे मोफत धान्य वितरित केले जाते त्याचा लाभ घेऊ शकतात आणि आपला एक शेअर गरजू वगैरे लोकांना मोफत धान्य मिळवन देऊ शकतो..Muft Rashan Yojana

आपण e-kyc कोठे करू शकतो?

शिधापत्रिका धारकांना आता आपल्या मनात असलेला प्रश्न तो म्हणजे ई केवायसी कोटे करू शकतो तर आपण ज्या ठिकाणी म्हणजेच आपले धान्य ज्या ठिकाणी वितरित केली जाते त्या डीलर कडे जाऊन आपण त्यांच्याकडूनच इ केवायसी करून घेऊ शकतो.

तर तर यासाठी आता केंद्र शासनाने त्यांच्याकडे जी थम घेण्याची मशीन आहे म्हणजेच दिला पॉस मशीन म्हणतात यामध्ये आपणास ही केवायसी करण्याचे ऑप्शन दिलेले आहे तिथे जाऊन आपण आपली इकेवासी करून घेऊ शकतात यासाठी फक्त आपल्याकडे आपले आधार कार्ड असणे अनिवार्य आहे…

तसेच आपल्या कुटुंबात जर कोणी गर्भवती महिला वृद्ध महिला तसेच कुणी आजारी असेल तर स्वतः डीलर आपल्या घरी येऊन आपली ई केवायसी देखील करून देणार आहे.

यासाठी आपण आपल्या डीलरकडे जाऊन आपल्या कुटुंबातील वृद्ध महिलआ महिला आहे अशी माहिती देऊन आपण आपल्या कुटुंबातील राहिलेल्या सर्व सदस्यांची ई केव्हाची करून घेणे अनिवार्य आहे.

नियमांनुसार, सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या दुकानातून रेशन घेणाऱ्या ग्राहकांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा आधार क्रमांक आणि फिंगरप्रिंट, ज्यांची नावे शिधापत्रिकेवर नमूद आहेत,

त्यांची जुळवाजुळव केली जाईल. याद्वारे ज्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख आहे ती व्यक्ती आपल्या घरी राहत आहे की नाही हे कळू शकेल. त्यामुळे योग्य ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळू शकेल. Read more 

 

👇👇👇👇

पोस्ट विषयी काही तक्रार किंवा प्रश्न असतील तर आमच्याशी संपर्क करण्यासाठी येथे क्लिक करा..

Leave a Comment