Domestic gas new rule; घरगुती गॅस सिलेंडर वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! आज पासून हा नवीन नियम लागू…

Domestic gas new rule; घरगुती गॅस सिलेंडर वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! आज पासून हा नवीन नियम लागू…

नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपलं आमच्या या मराठी फोटो सहर्ष स्वागत आजच्या या धावत्या युगात सर्व घरांमध्ये घरगुती गॅस वापरला जातो देशांमध्ये खेड्यापाड्यात देखील वाढीवस्तीवर आता प्रत्येक घरामध्ये गॅस उपलब्ध झालेला आहे.

यामध्ये प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना अंतर्गत देखील महिलांसाठी गॅस देण्यात आलेला होता यामुळे देखील राहिलेल्या देखील घरामध्ये जे गरीब शेतकरी आहेत असं शेतकरी बांधवांसाठी देखील घरात गॅस उपलब्ध झालेला आहे परंतु गॅसच्या वाढत्या किमतीमुळे हे सर्व हवालदिल झालेले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ही पोस्ट…

आताच्या घरी मध्ये प्रत्येक जण हा अँड्रॉइड मोबाईल देखील युजर आहे त्यामुळे सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या अफवा पसरत आहेत यामध्येच आता गॅस सिलेंडरच्या किमती या तब्बल दोनशे ते तीनशे रुपयांनी कमी होणार आहेत.

अशा देखील अफवा व्हायरल होत आहेत तर आम्ही देखील याची काही पुष्टी करू शकत नाहीत परंतु आम्हाला मिळालेल्या माहितीस्तव या व्हायरल होणाऱ्या पोस्ट आहेत ज्यामध्ये या अफवा देखील असू शकतात..Domestic gas new rule

हे पण वाचा…👇👇👇

राज्यात 6000 जाग्या साठी पोलीस कॉन्स्टेबल भारती होणार

खरोखरच गॅस किमती कमी झाल्या तर यांना होईल फायदा…

जर गॅस सिलिंडरच्या किमती कमी झाल्या तर याचा मुख्य फायदा हा गरीब घरातील महिलांना होणार आहे तसेच जे छोटे-मोठे हॉटेल व्यवसायिक आहेत जे आपल्या घरगुती मे चालू आहेत त्यांना देखील या गॅस किमतीचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल. 

सावधानी बाळगणे आवश्यक…

सोशल मीडियावर होणाऱ्या अपावर आपण जास्त लक्ष ठेवू नये कारण या अफवा फसवणुकीच्या देखील असू शकतात तसेच या संदर्भात काही शासकीय माहिती आम्हाला प्राप्त झाल्यास आम्ही तुम्हाला या पोर्टल वरती नक्कीच करू तसेच तुम्हाला ही माहिती आवडल्यास नक्कीच आपल्या इतर मित्रांना शेअर करा जेणेकरून ते देखील अशा सोशल मीडियावर व्हायरल होणारा वाचू शकता…Read more 

👇👇👇👇

पोस्ट संदर्भात काही प्रश्न किंवा तक्रार असतील तर आमच्याशी संपर्क साधण्यासाठी येथे क्लिक करा…

Leave a Comment