Ladki bahin Yojana: लाडकी बहिण योजनेसाठी घरबसल्या आपल्या मोबाईलवरून या ॲपद्वारे करता येणार अर्ज, असा करा अर्ज 

 

Ladki bahin Yojana: लाडकी बहिण योजनेसाठी घरबसल्या आपल्या मोबाईलवरून या ॲपद्वारे करता येणार अर्ज, असा करा अर्ज 

नमस्कार मित्रमंडळींना सर्वप्रथम आपलं आमच्या या मराठी पोर्टल वरती सहर्ष स्वागत आहे आम्ही या मराठी पोर्टल वरती विविध प्रकारच्या बातम्या प्रसारित करत असतो यामध्ये शासकीय राजकीय आरोग्य विषयक सरकारी योजना सरकारी नोकरी तसेच विविध क्षेत्रातील बातम्या एकाच पोर्टल वरती प्रसारक करतो..

आत्ताच सरकारचे पडलेले शेवटचे अधिवेशनात अर्थमंत्री अजित दादा पवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी महत्त्वाची अशी योजना लागू केली आहे.

ही योजना म्हणजे महाराष्ट्रातील तमाम महिलांसाठी लाडके बहन योजना या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियम व अटी लागू केलेल्या आहेत..

बहिण लाडकी योजना या योजने करता ऑनलाइन पद्धतीने व ऑफलाइन पद्धतीने अर्ज दाखल करता येणार आहे अर्ज दाखल करण्यासाठी लाभार्थी महिलांचे वय हे 21 ते 65 वर्षे असणे अनिवार्य आहे तसेच लाभार्थी महिला ही महाराष्ट्रातील रहिवासी असणे अनिवार्य आहे.

👇👇👇👇

नारीशक्ती ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा..

तसेच परराज्यातील महिलांनी राज्यातील पुरुषाशी लग्न केले असेल तर अशा महिलांना आपल्या पतीचे टीसी झेरॉक्स मतदान कार्ड अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक आहे..Ladki bahin Yojana

लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे…

लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड, बँक पासबुक, राशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, मतदान कार्ड, व महाराष्ट्र राज्यातील नॅशनॅलिटी डोमासाईल सर्टिफिकेट असे महत्त्वाची कागदपत्रे अर्ज दाखल करण्यासाठी लागणार आहेत.

लबहीण योजने करता अर्ज करण्याची शेवटची तारीख ही जुलै महिन्यापासून पुढील सात दिवस आहे जर आपण जुलै महिन्यात पुढील साठ दिवसाच्या आत अर्ज दाखल केल.

तर आपल्याला जुलै महिन्यापासून पुढील दोन महिन्याची तीन हजार रुपये मिळतील व आपण जुलै महिन्याच्या सात दिवसानंतर अर्ज केला तर आपल्याला तिथून पुढील दीड हजार रुपये सुरू होतील याची सर्व महिलांनी नोंद घ्यावी.

या ॲपद्वारे महिलांना करता येणार घरबसल्या मोबाईल द्वारे नोंदणी..

महिलांचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना होणारे हेळसन बघता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी खास या लॉन्च केले आहे या ॲपद्वारे आपण घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात.

तसेच आपल्याकडे जुने पिवळे व केशरी राशन कार्ड असेल तर आपल्याला उत्पन्न दाखल्याची व नॅशनॅलिटी डोमसाईल सर्टिफिकेटची गरज भासणार नाही.

आपल्या जुन्या राशन कार्डद्वारे आपण लाडकी बहीण योजना या योजने करता अर्ज दाखल करू शकतात. नारीशक्ती दूध ॲप या ॲपद्वारे आपण घरबसल्या मोबाईल द्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात..Read more 

👇👇👇👇

पोस्ट विषयी काही प्रश्न किंवा तक्रार असतील तर आमच्याशी संपर्क करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment