Mukhymantri Majhi ladki bahin Yojana : लाडकी बहीण योजना अंतर्गत कुटुंबातील किती महिलांना घेता येणार योजनेचा लाभ जाणून घ्या सविस्तर माहिती…

Mukhymantri Majhi ladki bahin Yojana : लाडकी बहीण योजना अंतर्गत कुटुंबातील किती महिलांना घेता येणार योजनेचा लाभ जाणून घ्या सविस्तर माहिती…

नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपलं आमच्या या मराठी पोर्टल वरती सहर्ष स्वागत आहे आम्ही या मराठी पोर्टल वरती तुमच्यासाठी या मराठी पोर्टल वरती विविध क्षेत्रातील बातम्या प्रचारित करण्याचे काम करत असतो.

यामध्ये शासकीय,निमशासकीय, सरकारी योजना, शालेय योजना, राजकीय तसेच शासकीय नोकरी, यासह ताज्या बातम्या शहरातील बातम्या गावाकडील बातम्या या सर्व बातम्या प्रसारित करण्याचे काम एकाच पोर्टल वरती करत आहोत.

तर मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना नुकतीच महाराष्ट्र राज्याने महिलांसाठी लागू करण्यात आले आहे तर या योजनेचा लाभ कुटुंबातील किती महिलांना घेता येणार यासाठी लागणारे कागदपत्र कोणती तसेच यासाठी अर्ज कसा करायचा यासाठी वयोमर्यादा काय आहे.

हे पण वाचा..👇👇👇

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ची नवीन यादी जाहीर झाली

पात्रता काय आहे असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील तर या सर्व प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला या आर्टिकल मध्ये देणार आहोत जर तुम्हाला ही माहिती आवडली तर नक्कीच आपल्या इतर मित्रांना शेअर करा..

महाराष्ट्र सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी महिलांसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा केली आहे ती घोषणा म्हणजे मुख्यमंत्री लाडके बहन योजना या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपये प्रधान करण्यात येणार आहेत.Mukhymantri Majhi ladki bahin Yojana

यासाठी 21 जुलैपासून अर्ज मागविण्यात येत आहेत तसेच यासाठी वयोग वर्ष 18 ते 65 वर्षे पर्यंत महिला ऑनलाइन अर्ज किंवा ऑफलाइन पद्धतीने देखील अर्ज करू शकतात.

कुटुंबातील किती महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ? 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत कुटुंबातील दोन महिलांना या लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेता येणार आहे तर कुटुंबातील एक विवाहित व दुसरी अविवाहित अशा दोन महिलांना महाराष्ट्र सरकार द्वारे प्रधारित करण्यात आल्या लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ घेता येणार आहेत.

या योजनेसाठी जुलैपासून पुढील सात दिवसाच्या आत आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल केला तर आपणास जुलैपासून दीड हजार रुपये महिना मिळेल.

तसेच आपण जुलै ते पुढील सात दिवसाच्या आत अर्ज नाही केला तर तिथून पुढे अर्ज केल्यानंतर आपल्याला या मागील महिन्याचा हप्ता मिळणार नाही याची सर्व महिलांनी नोंद घ्यावी.Read more 

👇👇👇👇

पोस्ट विषयी काही प्रश्न किंवा तक्रार असतील तर आमच्याशी संपर्क साधण्यासाठी येथे क्लिक करा..

Leave a Comment