BSNL new recharge plan offer; जिओ आणि आयडिया ने आपले रिचार्ज प्लॅन महागल्या नंतर बीएसएनएल लॉन्च केले सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, जाणून घ्या

BSNL new recharge plan offer; जिओ आणि आयडिया ने आपले रिचार्ज प्लॅन महागल्या नंतर बीएसएनएल लॉन्च केले सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, जाणून घ्या..

मित्रांनो आता आपल्या सर्वांनाच माहित आहे की सर्वप्रथम मुकेश अंबानी Mukesh Ambani यांनी जिओ सिम कार्ड आपल्या देशामध्ये लॉन्च केले आणि त्याचबरोबर सर्व भारतवासीयांना जिओ jio  या सिम कार्डद्वारे मोफत इंटरनेट सेवा एक वर्षाकरिता दिली त्यानंतर त्यांनी आपल्या इंटरनेट दर हे जाहीर केले,

आणि त्यानंतर पुन्हा त्यांनी 5g सेवा देखील लाँच केली आणि 5g सेवा ही मोफत free 5G internet service दिली परंतु आता त्यांनी 5g सेवा ही मोफत न देता तसेच इंटरनेट हे देखील मोफत न देता यामध्ये मोठा बदल केला आहे आणि तब्बल आपल्या रिचार्ज दरामध्ये 25 टक्क्यांनी वाढ केलेली आहे.

तुम्हाला तर माहीतच असेल की आता रिचार्जचे दर हे पूर्वी 239 रुपयांमध्ये दीड जीबी डेटा हा 28 दिवसाकरता मिळत होता परंतु आता जीवन हे आपल्या रिचार्ज दरामध्ये 25 टक्क्याने वाढ केल्यामुळे आता 239 रुपयाचे रिचार्ज हे 299 दीड जीबी डाटा मिळत आहे.

हे पण वाचा..👇👇👇

पशुपालन अनुदान योजना या योजने अंतर्गत शेळी,मेंढी,कुकुटपालण करणार्‍या शेतकर्‍यांना मिळणार अनुदान

या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिक हे त्रस्त झाले आहेत परंतु मित्रांनो तुम्हाला माहित आहे का हे सर्व सिम कार्ड हे प्रायव्हेट आहे म्हणजेच खास गायक परंतु आपल्या भारतात एक अशी सरकारी सिमकार्ड आहेत.

याला आपण बीएसएनएल असे म्हणतो त्त्याला भारत संचार निगम लिमिटेड असे देखील बोलतो असेच आता भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएलने आपले नवीन रिचार्ज प्लॅन जाहीर केले आहेत.

जे रिचार्ज तर बघता आपल्याला जे या प्रायव्हेट कंपन्यांनी जे रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत या बदल्यात हे बीएसएनएलचे रिचार्ज अगदी स्वस्त आणि सर्वसामान्य लोकांना परवडतील या दरामध्ये चला आपण जाणून घेऊयात बीएसएनएलचे नवीन रिचार्ज दर..

बीएसएनएल अल्टीमेट प्रीपेड प्लॅन

PV2399 – BSNL च्या या 2,399 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये 395 दिवसांची वैधता ऑफर केली जात आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज १०० फ्री एसएमएस आणि २ जीबी डेटाचा लाभ मिळणार आहे. अशा प्रकारे एकूण 790GB डेटा मिळेल.

PV1999 – सरकारी टेलिकॉम कंपनीच्या या 1,999 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना 365 दिवसांची वैधता ऑफर केली जात आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना एकूण 600GB डेटाचा फायदा मिळेल. तसेच, वापरकर्त्यांना दररोज 100 मोफत एसएमएस आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंगचा लाभ मिळेल.

BSNL च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये PV997 – 160 दिवसांची वैधता ऑफर केली जात आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 2GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 मोफत एसएमएस असे फायदे दिले जात आहेत.BSNL new recharge plan offer

STV599 – सरकारी टेलिकॉम कंपनीच्या या स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 3GB डेटा दिला जात आहे. या प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना एकूण 252GB डेटाचा फायदा मिळेल.

STV347- BSNL च्या 54 दिवसांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना दररोज 2GB डेटा, 100 मोफत SMS आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंगचा लाभ मिळेल. या स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 108GB 4G डेटाचा लाभ मिळेल.

PV199 – सरकारी टेलिकॉम कंपनीचा हा रिचार्ज प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 2GB डेटा, 100 मोफत एसएमएस आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंगचा लाभ मिळेल.

 

BSNL च्या या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये PV153 – 26 दिवसांची वैधता ऑफर केली जात आहे. या प्लानमध्ये तुम्हाला 26GB डेटाचा फायदा मिळेल. तसेच, तुम्हाला दररोज 100 मोफत एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंगचा लाभ मिळेल.

STV118- BSNL च्या या प्लॅनमध्ये 20 दिवसांची वैधता दिली जात आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 10GB डेटासह 100 मोफत एसएमएस आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंगचा लाभ मिळेल.Read more 

 

👇👇👇👇

पोस्ट विषयी काही प्रश्न किंवा तक्रार असेल तर आमच्याशी संपर्क साधण्यासाठी येथे क्लिक करा..

Leave a Comment