Toll Supervisor Vacancy:टोल सुपरवायझर भरती  जाहिर; 10वी पास करु शकतात अर्ज!

Toll Supervisor Vacancy:टोल सुपरवायझर भरती  जाहिर; 10वी पास करु शकतात अर्ज!

नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपण आमच्या या मराठी पोर्टल वरती सहर्ष स्वागत करत आहोत मित्रांनो आम्ही आज तुमच्यासाठी आपले जे राष्ट्रीय महामार्गावरती टोल नका असतो या टोल नाक्यावरती सुपरवायझर या पदाकरता भरती जाहिरात करण्यात आलेले आहे.

याकरता त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर तू माहिती प्राप्त झालेला आहे या मिळालेल्या मागणीनुसार यासाठी दहावी पात्र उमेदवार देखील अर्ज करू शकतात तर यासाठी अर्ज कसा करायचा यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती तसेच पात्रता काय आहे वयोमर्यादा किती आहे.

या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या आर्टिकलद्वारे जाणून घेणार आहोत जर तुम्हाला ही माहिती आवडली तर नक्कीच आपल्या इतर मित्रांना शेअर करा जेणेकरून ते देखील या राष्ट्रीय टोल नाक्यावरती निघालेल्या सुपरवायझर या पदाकरता उमेदवारी अर्ज दाखल करून एक हक्काची नोकरी प्राप्त करू शकतात..

👇👇👇👇

टोल सुपरवायझर पदाकरता ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी येथे क्लिक करा..

टोल सुपरवायझर पदाकरता भरती ही ए एम पी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर लिमिटेड या कंपनी द्वारे करण्यात आलेली आहे ही भरती एकूण 30 टोल सुपरवायझर पदाकरता होणार आहे यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात ही 28 जून पासून सुरू झालेले असून याची अंतिम तारीख ही नऊ जुलै ही आहे. Toll Supervisor Vacancy

टोल सुपरवायझर पदाकरता चलन किती असणार…

ए एम पी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर लिमिटेड अंतर्गत होणार येणाऱ्या टोल सुपरवायझर पदाकरता आपल्याला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरण्याकरता कुठल्याही प्रकारची चलन भरावी लागणार नाही.

टोल सुपरवायझर पदाकरता वयोमर्यादा किती असणार? 

सुपरवायझर पदाकरता वयोमर्यादा ही 18 ते 35 वय मर्यादा असणार आहे तसेच जे आरक्षित वर्गातील उमेदवार आहेत यांना सरकारी नोकरीमध्ये जी आरक्षित जागा वयोमर्यादा मध्ये असते तीच जागा या ठिकाणी लागू होणार आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

टोल सुपरवायझर पदाकरता शिक्षण किती लागणार?

Toll सुपरवायझर पदाकरता शिक्षण हे कुठल्याही शासनमान्य विद्यापीठातून त्याने पदवी प्राप्त केलेली असणे अनिवार्य आहे तसेच त्याला संगणकीय ज्ञान देखील असणे आवश्यक आहे. Read more 

 

👇👇👇👇

पोस्ट संदर्भात काही प्रश्न किंवा तक्रार असतील तर आमच्याशी संपर्क साधण्यासाठी येथे क्लिक करा..

Leave a Comment