Ahmedabad Plane Crash:-अहमदाबाद विमान दुर्घटनेचे कारण आले समोर; थ्रस्ट प्रॉब्लेम… या एका कारणामुळंच विमान कोसळलं, थ्रस्ट म्हणजे नेमकं काय?

Ahmedabad Plane Crash:-अहमदाबाद विमान दुर्घटनेचे कारण आले समोर; थ्रस्ट प्रॉब्लेम… या एका कारणामुळंच विमान कोसळलं, थ्रस्ट म्हणजे नेमकं काय?

नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपलं या मराठी पोर्टल वरती सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तुम्हा सर्वांना तर माहीतच असेल की आपले भारतीय इतिहासात का दिवस म्हणून ओळखला जाईल ,

अशी घटना घडलेली आहे ती म्हणजे अहमदाबाद विमान दुर्घटना या  विमान दुर्घटनेमध्ये एकूण 241 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हा अपघात अहमदाबाद वरून लंडनला जाणाऱ्या विमानाचा अपघात झाला होता आणि हा अपघात एअरपोर्ट पासून ,

अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर झालेला आहे तर हा अपघात नेमका कशामुळे झाला याचे कारण आता समोर आले आहे..

अहमदाबादच्या एअरपोर्टवरून विमानाचं उड्डाण होताच काही सेकंदातच पायलट सुमित सभरवाल यांनी एटीसीला मेडे अर्थात इमरजन्सी कॉल दिला.

650 फूट उंचीवरून सबरवाल यांनी मेडे मेडे मेडे असा तीन वेळा नियमाप्रमाणे कॉल दिला.

हे पण वाचा..👇👇👇

इस्रायल-इराण युद्धाच्या परिणामांबद्दल चिंता वाढली, संघर्ष आखाती देशांमध्ये पसरू शकतो..

नो थ्रस्ट, लूजिंग पॉवर अनएबल टू लिफ्ट म्हणजेच विमानाला वर झेपावण्यासाठी शक्ती मिळाली नाही. त्यामुळे विमानाला वर उचलता आलं नाही.

त्यावर तात्काळ अहमदाबादचे एटीसीने पायलट सभरवाल यांच्याशी संपर्क साधला. पण सभरवाल यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही.Ahmedabad Plane Crash

थ्रस्ट म्हणजे काय आपण सविस्तरपणे जाणून घेऊ..

विमानामध्ये ज्यावेळी मोठी दुर्घटना होती असे वेळी पायलेट ने शेवटच्या क्षणी काय बोलले होते यासाठी विमानामध्ये ब्लॅक बॉक्स बसवलेला असतो यामध्ये एक ऑटोमॅटिक व्हॉइस रेकॉर्डर बसवलेला असतो.

हा व्हॉइस रेकॉर्ड एका ब्लॅक बॉक्समध्ये बसवलेला असतो या ब्लॅक बॉक्सची खासियत म्हणजे हा ब्लॅक बॉक्स पाण्यामध्ये 30 दिवस राहिला,

तरी याला काही होत नाही तसेच हवा आणि अग्नी अशा कुठल्याही परिस्थितीत या ब्लॅक बॉक्स ला काही होत नाही,

तर ज्यावेळी वैमानिक सबरल यांनी इमर्जन्सी कॉल केला यावेळेस त्यांनी तीन वेळा मेडे ,मेडे, मेडे, त्याचा उल्लेख केला..

थ्रस्ट म्हणजे विमानाच्या इंजिनद्वारे निर्माण होणारी शक्ती. थ्रस्टद्वारे विमानाला हवेत उडण्यासाठी ताकद मिळते.

अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बाईकला जसं अॅक्सेलेटर दिलं जातं त्याच पद्धतीनं विमानासाठी थ्रस्ट काम करतं. म्हणजेच थ्रस्टशिवाय विमान उडू शकत नाही.Read more 

Leave a Comment