Gram Suraksha Yojana: ग्रामसुरक्षा योजनेसाठी लागणारी कागदपत्रे आणि पात्रता काय आहे जाणून घ्या..

Gram Suraksha Yojana: ग्रामसुरक्षा योजनेसाठी लागणारी कागदपत्रे आणि पात्रता काय आहे जाणून घ्या..

पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूक करण्यासाठी अर्जदाराचे वय १९ ते ५५ वर्षे दरम्यान असावे. गुंतवणुकीची किमान रक्कम रु 10,000 आणि कमाल रु 10 लाख आहे.

 अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे:

 आधार कार्ड Aadhar card

 पत्त्याचा पुरावा

 पॅन कार्ड PAN card

 उत्पन्न प्रमाणपत्र income certificate

 बँक खाते विवरण bank account number

 पासपोर्ट आकाराचा फोटो passport size photo

 मोबाईल नंबर mobile number

योजनेतील इतर विशेष फायदे benefits of scheme

 ही योजना जीवन विम्याचाही लाभ देते. एखाद्या गुंतवणूकदाराचा अकाली मृत्यू झाल्यास त्याची संपूर्ण रक्कम पोस्ट ऑफिसकडून post office कुटुंबाला दिली जाते.

याव्यतिरिक्त, योजना गुंतवणूकदाराला तीन वर्षांनी पॉलिसी समर्पण करण्याचा पर्याय देते, परंतु यामध्ये कोणताही फायदा नाही.

 चार वर्षांनंतर गुंतवणूकदारही investorया योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज करू शकतात. या सुविधेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आपत्कालीन आर्थिक मदत मिळते.