Pm kisan 19va hapta:लाखो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर येणार हसु! 19 वा हप्ता होणार फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा..
प्रधानमंत्री किसान सन्माननीती योजना ही एक लोक कल्याणकारी आणि शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि हिताची बातमी आहे.
या योजनेचा मुख्य हेतू हा आहे की आपले जे ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील जे आर्थिक दष्ट्या कमकुवत असे शेतकरी बांधव आहेत.
पी एम किसान योजनेच्या 50 टक्के लाभार्थ्यांना मिळणार नाहीत,आता 6 हजार रुपये जाणून घ्या काय आहे कारण…
यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तसेच शेती उपयोगी साहित्य घेण्यासाठी हातभार लावा याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 साली ही योजना लागू केली होती
या योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकरी बंधूंच्या खात्यात तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये प्राप्त होतात हा हप्ता शेतकरी बांधवांना दोन हजार रुपयांच्या राशीमध्ये वितरित केला जात होतो आणि ही रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यात थेट जमा केली जात होती.Pm kisan 19va hapta
पीएम किसान १९ वा हप्ता तारीख आणि तपशील
पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता फेब्रुवारी २०२५ मध्ये जारी होण्याची अपेक्षा आहे. सरकारने अद्याप अधिकृतपणे हप्त्याच्या प्रकाशनाची तारीख जाहीर केलेली नसली तरी,
फ्री शौचालय योजना रजिस्ट्रेशन फॉर्म भरणे सुरु; असा करा ऑनलाईन अर्ज..
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो २४ फेब्रुवारी २०२५ रोजी भागलपूर, बिहार येथून प्रसिद्ध होऊ शकतो.
पीएम किसान योजनेसाठी पात्रता निकष..
पंतप्रधान किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही पात्रता निकष पूर्ण करावे लागतील. या निकषांमुळे योजनेचे फायदे खरोखर गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील याची खात्री होते.
नवीनतम बदल आणि अपडेट्स:
शेतकरी नोंदणी: सरकारने शेतकरी नोंदणीच्या आवश्यकतेवर भर दिला आहे. नोंदणी ३१ जानेवारी २०२५ पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे.
eKYC: लाभार्थ्यांना त्यांचे eKYC अपडेट करणे आवश्यक आहे.
लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ: १८ व्या हप्त्यात ९.५८ कोटी शेतकऱ्यांना फायदा झाला, १९ व्या हप्त्यात ही संख्या आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.
डिजिटल पेमेंट: सरकार डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देत आहे, ज्याद्वारे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचतील.Read more