Mahashivratri special:-महाशिवरात्रीचा उपवास कसा सोडावा ? जाणून घ्या सविस्तर माहिती
हिंदू धर्मात महाशिवरात्रीचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी विधीनुसार महादेवाची पूजा करून उपवास केला जातो. धार्मिक विधींमध्ये या उपवासाबद्दल काही नियम आहेत,
मग महाशिवरात्रीच्या उपवासात आपण काय खावे आणि काय खाऊ नये? हे आपल्यातील बरेच लोकांना माहिती असेल परंतु याबद्दल देखील आम्ही तुम्हाला थोडीशी माहिती सांगू परंतु
महाशिवरात्रीचा उपास आपण कसा सोडायचा या संदर्भातील सविस्तर माहिती या ठिकाणी मध्ये आपण सांगावे ,
महाशिवरात्रीचा उपास सोडायचा हे आपले विधी आहे यामध्ये उपास कसा सोडायची याची देखील विशिष्ट नियम आपल्याला दिलेले आहेत.
तर ते नियम काय आहेत आणि आपण महाशिवरात्रीचा उपास दुसऱ्या दिवशी कसा सोडावा याा यासंदर्भातील सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये जाणून घेणार आहोत..
घरबसल्या पॅन कार्ड बनवा, असा करा मोबाईलद्वारे अर्ज..
हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व दिले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा आणि आशीर्वाद मागितले जातात.
मान्यतेनुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव आणि माता पार्वतीचा विवाह सोहळ्याला झाला होता.Mahashivratri special
महाशिवरात्रीला अनेक भाविक उपवास करतात आणि पूजा करतात.
महाशिवरात्रीची पूजा केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या महत्त्वाच्या कामांमध्ये प्रगती होईल.
महाशिवरात्रीच्या दिवशी दोन्ही प्रकारचे व्रत पाळले जातात. महाशिवरात्रीच्या दिवशी निर्जला व्रत किंवा फळांचे व्रत पाळले जाते.
या दिवशी लोक महादेवाच्या मूर्तीची पूजा करण्यासाठी जातात. महाशिवरात्री पूजा आनंदाने आणि सकारात्मकतेने साजरी केली पाहिजे.
महाशिवरात्रीचा उपवास कसा सोडायचा काय सांगितले आहे शास्त्रात जाणून घेऊयात…
महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून महादेवाची पूजा करा.
शिवरात्रीला उपवास सोडताना फक्त सात्विक आहार घ्या.
चंदन लावा आणि त्यांना फुलांचा हार घाला.
उपवास सोडताना लसूण आणि कांदा असलेले अन्न खाऊ नये.
👇👇👇👇
अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
ब्राह्मणांना दान दिल्यानंतर महाशिवरात्रीचा उपवास सोडा.
शिवरात्रीला उपवास सोडताना फक्त सात्विक आहार घ्या.
उपवास सोडताना मुळा, वांगी किंवा तळलेले पदार्थ खाऊ नये.Read more