Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीच्या प्रतिक्षा संपली! या तारखेला जमा होणार लाडकी बहिण योजनेचं 2100 रूपये, जाणुन घ्या कधी मिळणारं?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीच्या प्रतिक्षा संपली! या तारखेला जमा होणार लाडकी बहिण योजनेचं 2100 रूपये, जाणुन घ्या कधी मिळणारं?

महाराष्ट्र सरकारने Maharashtra governmentमहिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली होती या लाडके भरणे योजनेअंतर्गत महिलांसाठी दीड हजार रुपये प्रति महा  देण्याची योजना आणली होती आणि ही योजना योग्यरित्या पार देखील पडली होती,

परंतु विधानसभा निवडणुकीची सुरू झाल्यानंतर महायुती सरकारने महिलांसाठी 2100रुपये देण्याची घोषणा केली होती,

तर यानंतर महिलांनी देखील माहिती सरकारला भरभरून मत दिले आणि महायुती सरकार हे सरकारमध्ये स्थापन झाले,

तर आता लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपये चा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात कधी जमा होईल जाणून घेण्यासाठी हे आर्टिकल शेवटपर्यंत वाचा..Ladki Bahin Yojana

हे पण वाचा..👇👇👇

राशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! मोफत धान्य सोबत मिळणार १००० रुपये, फक्त याचं राशन कार्ड धारकांना मिळणार लाभ..

माजी मंत्री आदित्य तटकरे Aditi tatkareयांनी पत्रकार बांधवांशी बोलताना लाडक्या बहिणींचा जो 2100 रुपयांचा हप्ता आहे हा कधी जमवलेली याविषयी स्पष्ट भाषेत केले तर आपण जाणून घेऊयात,

माजी मंत्री आदित्य तटकरी यांनी काय भाष्य केले आहे तर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे,

की लाडक्या बहिणांना 2100 रुपयांचा हप्ता हा मार्च 2025 पर्यंत मिळणार आहे,

त्याचे कारण म्हणजे आता सादर केलेले अर्थसंकल्प त्यानुसार निधी वितरित केला जाईल .

आणि या निधी जर लाडक्या बहिणी 2100 रुपये दिले जातील अशी घोषणा देखील अदिती तटकरे यांनी पत्रकाराशी बोलताना म्हटले आहे.

लाडकी बहिन योजनेबाबत सध्या अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत, लाडकी बहिन योजना बंद होणार,

महिलांना 2100 रुपये मिळणार नाहीत अशा अनेक चर्चा सुरू होत्या. महिलांना 2100 रुपये कधी मिळणार, असे अदिती तटकरे म्हणाल्या.

लाडकी बहीन योजनेंतर्गत महिलांना वाढीव निधी मिळणार, याबाबतचा निर्णय 2025 च्या अर्थसंकल्पात घेतला जाईल,

असे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे 2100 रुपये मिळविण्यासाठी महिलांना मार्च महिना काढावा लागणार आहे.Read more 

👇👇👇👇

पोस्ट विषयी काही प्रश्न किंवा तक्रार असेल तर आमच्याशी संपर्क साधण्यासाठी येथे क्लिक करा..

Leave a Comment