Ahmedabad Plane Crash black box:-विमानाच्या ढिगाऱ्यातून सापडला डीव्हीआर… हा ब्लॅक बॉक्स म्हणजे काय आणि त्याचे काम काय आहे?
अहमदाबाद विमान अपघातातील ब्लॅक बॉक्सचा शोध मागील 30 तासापासून सुरू होता, अखेर जो ब्लॅक बॉक्स असतो हा 30 तासाच्या पथक मेहनतीनुसार इमारतीच्या छतावरती हा ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे.
ढिगाऱ्याच्या तपासणीत एक डीव्हीआर सापडल्याचे उघड झाले आहे, ज्याला डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर म्हणतात..
विमान अपघात झाला होता या अपघातानंतर विमानामध्ये असणारा ब्लॅक बॉक्सचा शोध युद्ध पातळीवरती सुरू होता अखेर शोधकर त्यांना हा ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे.
या ब्लॅक बॉक्स चा उपयोग म्हणजे नेमके कारण काय आहे हे स्पष्ट होते कारण की या ब्लॅक बॉक्समध्ये विमानामध्ये पायलटणे,
जे संभाषण केले होते ते संभाषण रेकॉर्ड केले जाते तसेच विमानाचा ताशी वेग किती होता हे देखील यामध्ये रेकॉर्ड केले जाते.
हा जो ब्लॅक बॉक्स असतो याला आपण समुद्रामध्ये 30 दिवस देखील ठेवले तरी याला काही होत नाही
आणि यामध्ये एक सॅटेलाइट सिस्टम बसवलेले असते जे आपल्याला दर दोन मिनिटाला सिग्नल पाठवत असते ज्याद्वारे हे आपणास कुठे पडलेले आहे हे अचूकपणे शोधण्यास मदत होते. Ahmedabad Plane Crash black box
DVR शी संबंधित अपडेट काय आहे?
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात एटीएसने अहमदाबादमध्ये कोसळलेल्या एअर इंडियाच्या विमानाच्या ढिगाऱ्यातून एक डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर (डीव्हीआर) जप्त केला आहे.
एटीएसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘हा एक डीव्हीआर आहे, जो आम्ही ढिगाऱ्यातून जप्त केला आहे. एफएसएल टीम लवकरच येथे येईल.Read more