IPL 2025:-तिलक वर्मा शेवटच्या क्षणी निवृत्त का झाले? हार्दिक पांड्याने सांगितले गोंधळामागील कारण
IPL 2025:-तिलक वर्मा शेवटच्या क्षणी निवृत्त का झाले? हार्दिक पांड्याने सांगितले गोंधळामागील कारण शुक्रवारी खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२५ च्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा १२ धावांनी पराभव केला. या सामन्यात मुंबईकडून धक्कादायक निर्णय घेण्यात आला जेव्हा धावांचा पाठलाग करताना शेवटच्या षटकाच्या आधी तिलक वर्मा tilak verma’निवृत्त’ झाला. २३ चेंडूत २५ धावा काढल्यानंतर तिलक त्यावेळी … Read more