MahaPareshan Bharti 2023 | महापारेषण मार्फत 2541 पदांसाठी मेगा भरती जाहिरात प्रकाशित ! ऑनलाइन अर्ज येथे करा…

MahaPareshan Bharti 2023 : आनंदाची  बातमी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी खुशखबर आहे कारण की महापारेषण विभाग मार्फत नुकतीच विविध पदाकरिता भरती जाहिरात प्रकाशित झाली असून इच्छुकांनी पात्र उमेदवार यांच्याकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहे तरी ऑनलाइन अर्ज सुरुवात दिनांक 20 नोव्हेंबर 2023 पासून ते 10 डिसेंबर 2023 पर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार … Read more