Free sand for gharkul yojna:-रमाई व प्रधानमंत्री आवास योजना या दोन्ही घरकुल धारकांसाठी मिळणार पाच ब्रास वाळू अगदी मोफत…
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र राज्यातील गरीब व आर्थिक दृष्ट्या कमकुवत लोक आहेत.
याकरता महाराष्ट्र सरकार द्वारे अशा लोकांना घरकुल दिले जातात आणि गरीब लोकांचे आपले स्वतःचे पक्के घर व्हावे अशी सर्वांची इच्छा असते.
आणि याच पार्श्वभूमीवर आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठी घोषणा केली आहे.
तर ती गोष्ट म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकाराशी बोलताना म्हटले आहे की जे प्रधानमंत्री आवास योजना तसेच इतर ज्यामध्ये रमाई आवास योजना,
हे पण वाचा..👇👇👇
एसएससी जीडी निकाल जाहीर! येथे पाहा तुमचा निकाल.
शबरी घरकुल आवास योजना या ज्या काही योजना आहेत अशा सर्व लाभार्थ्यांना आता पाच ब्रास वाळू अगदी मोफत देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे अशी घोषणा त्यांनी पत्रकारांशी बोलताना केलेली आहे..
पाच ब्रास मोफत वाळू प्राप्त करण्यासाठी प्राप्त करण्यासाठी पात्रता आणि अर्ज प्रक्रिया काय आहे जाणून घेऊया.
कोण पात्र आहे आणि अर्ज प्रक्रिया कशी आहे?
घरकुल योजना किंवा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थी हे व्यक्ती पात्र असतील
घर बांधण्यासाठी सरकारने मान्यता दिलेली असावी..
ही सुविधा फक्त संबंधित जिल्ह्यातील महसूल विभागात प्रत्यक्षात नोंदणीकृत असलेल्या लाभार्थ्यांनाच दिली जाईल.
ऑफलाइन अर्ज प्रक्रिया:
तुम्हाला महसूल विभागाच्या अधिकृत कार्यालयात किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात अर्ज करावा लागेल.
अर्जासोबत निवास मंजुरी पत्र, ओळखपत्र आणि बांधकाम परवानगीचे कागदपत्र जोडणे आवश्यक आहे.
महिलांसाठी पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना; 31मार्च च्या अगोदर गुंतवणूक करा, तरच फायदा मिळेल…
पात्र नागरिकांना पत्राद्वारे पाच ब्रास वाळू परवाने दिले जातील.
सरकारी नियमांनुसार, संबंधित सरकारी घाटावरून वाळूची वाहतूक करता येते.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे आणि त्याबद्दलची माहिती अधिकृत वेबसाइटवर जाहीर केली जाईल.
याशिवाय, तुम्ही सरकारच्या ‘महाखानीज’ अॅपवर देखील यासाठी नोंदणी करू शकता.Read more