Free scooty yojna:-या आधार कार्डधारकांना मिळणार मोफत इलेक्ट्रिक स्कुटी, असा करा अर्ज..
नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपलं आपल्या सर्वांच्या हक्काचे आणि विविध लोक कल्याणकारी योजना बातम्या आणि इतर सविस्तर माहिती आणि स्पष्टपणे जे आपल्याला बातम्या दिल्य जातात,
ते आपल्या सर्वांच्या हक्काचे लाडके आर्टिकल लिहिणारे एकमेव मराठी चैनल म्हणजे आपले अपडेट 24 तास तर मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी आज अतिशय महत्त्वाची अशी माहिती घेऊन आलोत,
मित्रांनो सध्या सोशल मीडियाचा जमाना असल्यामुळे आणि प्रत्येक तरुण-तरुणी वयस्कर वृद्ध हे सर्वजण आता सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करताते.
मोठी बातमी! घरबसल्या असा करा PM किसान आवास योजनेसाठी अर्ज
आणि सोशल मीडियाचा वापर वाढल्यामुळे ऑनलाइन पद्धतीने फसवणूक करण्याचे सायबर गुन्हेगार किंवा विविध ज्या योजना सरकारकडून राबवले जात नाहीत असे योजना सोशल मीडियावरती जाहिरात देऊन नागरिकांची फसवणूक करत असतात,Free scooty yojna
अधिक ची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा…
परंतु आम्ही अशा ज्या सोशल मीडिया वरती येणाऱ्या जाहिरात आहेत यांचा पडदा पास करत असतो तर यासाठीच आम्ही आज अशीच एक सोशल मीडिया वरती व्हायरल होणारी बातमी या बातमीच्या आम्ही पडदा फास करणार आहोत…
सध्या सोशल मीडियावरती आणि यूट्यूब चैनल वरती देखील एक जाहिरात मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आहे या जाहिरातीमध्ये असे म्हटले आहे की,
आपल्याकडे आधार कार्ड असेल तर आपल्याला सरकारद्वारे मोफत स्कुटी मिळणार आहे आता किती जरी वेडा माणूस असला तरी त्याला समजेल की,
आधार कार्ड हे एक ओळखपत्र म्हणून वापरले जाते आणि आधार कार्ड द्वारे आपल्याला स्कुटी कशी मिळणार यासाठी आपल्याला काहीतरी अपंगत्व किंवा सरकार द्वारे जाहीर प्रकटन करून दिले जातील तरच आपल्याला स्कुटी मिळू शकते,
परंतु काही युट्युब चॅनेल्स मिळवण्याकरता अशा अशा मनघडण गोष्टी यूट्यूब चैनल वरती टाकत असतात आणि याद्वारे फ्युज वाढवून पैसे कमवण्याचा मार्ग काढत असतात तर आता आम्ही याच तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहोत..
मोफत शौचालय बांधण्यासाठी नोंदणी सुरू, अशी करा तुमची नोंदणी.
सध्या सोशल मीडिया आणि काही यूट्यूब चॅनेल्सवर केंद्र सरकार मोफत स्कूटी वाटप करत असल्याच्या आणि सरकारी नोकऱ्यांसाठी नवीन योजना सुरू करत असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत.
एका या युट्यूब चॅनलने दावा केला होता की, मोफत स्कूटी योजना-२०२५ अंतर्गत आधार कार्ड असलेल्या प्रत्येक पुरुष आणि महिलेला स्कूटी मिळेल.
तथापि, पीआयबी फॅक्ट चेकने हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे.
दावा काय आहे?
एका यूट्यूब व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला आहे की केंद्र सरकार आधार कार्ड असलेल्या तरुणांना मोफत स्कूटी वाटणार आहे.
तथापि, सरकारने अशी कोणतीही योजना जाहीर केलेली नाही.
त्यामुळे पीबीआयने नागरिकांना अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे.Read more