Health tips for heart attack : शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण किती आहे? हृदयविकाराचा धोका किती आहे हे फक्त हाताचे एक बोट वाकवून समजेल
आपण जे जीवन जगत आहोत हे आता नैसर्गिक रित्या निर्माण होणाऱ्या फळभाज्या व पालेभाज्यावर न राहता आता रासायनिक खतावर हे सर्व फळभाज्या व पालेभाज्या आपल्याला खायला मिळतात आणि याचा परिणाम आपल्या शरीरावर झालेला दिसून येत आहे.
आणि याचेच परिणाम म्हणून आता हृदयविकाराचे जे झटके आहेत याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे तर हदविकाराची झटके येतात हे झटके येऊ नये,
म्हणून आपल्या हृदयातील ब्लॉकेज होऊ न देणे यासाठी काय करायला हवे या संदर्भातील सविस्तर माहिती तसेच आपल्या ला ह्रदयविकाराचा किती टक्के धोका आहे.
किंवा किती प्रमाणात आपल्याला हृदयविकार होऊ शकतो हे आपल्याला हाताची बोट वाकवल्यानंतर कसे समजते यासह अनेक महत्त्वाची माहिती आपण या आर्टिकल मध्ये जाणून घेणार आहोत.Health tips for heart attack
ई-पीक पाहणी कशी करायची? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली तर नक्कीच इतरांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील वरील आर्टिकलचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो आणि ते आपले जीवन सुरळीतपणे जगू शकतील..
हार्ट ब्लॉकेज तपासण्याचा नैसर्गिक मार्ग…
तळहाताला वरच्या दिशेने तोंड करून सपाट पृष्ठभागावर हात ठेवा.
आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा…
सर्व बोटे आणि अंगठा पृष्ठभागावर चिकटवा.
आवश्यक असल्यास, करंगळी आणि त्यापुढील बोट दुसऱ्या हाताने दाबा.
आता फक्त मधल्या बोटाने तळहाताला शक्य तेवढा स्पर्श करा.
हे दररोज सुमारे 30 ते 50 वेळा करा.
हृदयात ब्लॉकेज आहे की नाही?…
अशा प्रकारे बोट वाकवल्याने हृदयाकडे रक्ताभिसरण वाढते. हाताच्या बोटाने तळहाताला स्पर्श करताना
तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर काळजी घ्या. कारण हे सूचित करते की रक्ताभिसरण क्षेत्रात काही प्रकारचा अडथळा असू शकतो..
या लक्षणांकडेही लक्ष द्या…
जेव्हा धमनीमध्ये जास्त प्रमाणात अडथळा येतो तेव्हा काही लक्षणे दिसू शकतात.
जसे- छातीत दुखणे, धाप लागणे, हृदयाचे अनियमित ठोके, जलद श्वास घेणे, थकवा-अशक्तपणा, चक्कर येणे, मूर्च्छा येणे इ.
हार्ट ब्लॉकेज उघडण्यासाठी काय खावे?
काही पदार्थ प्लाक तयार होण्यास प्रतिबंध करतात. बेरी, काही प्रकारचे मासे,
हिरव्या पालेभाज्या, नट आणि बिया यासारख्या गोष्टी हृदयासाठी चांगल्या असतात आणि हृदयविकाराचा धोका कमी करतात.Read more