Karj mafi 2024; शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सर्व शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! सरकारकडून जीआर जाहीर… नमस्कार शेतकरी बंधूंनो सर्वप्रथम आम्ही आपल्या मराठी पोर्टल वरती सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत मित्रांनो सरकारकडून शेतकरी बांधवांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात जीआर देखील काढण्यात आलेला आहे अशा मला विविध प्रसार माध्यमातून तसेच सूत्राकडून माहिती झालेली आहे या माहितीच्या आधारे आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगायची होती सरकारकडून शेतकऱ्यांचे कर्जमाफी होणार आहे.
तर ही कर्जमाफी 2019 जुलै ते 2019 ऑगस्ट या दरम्यान अतिवृष्टीने ज्या शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झाले आहे आणि या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांकडे कर्ज होते अशा अशा शेतकरी बांधवांचे कर्जमाफी करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे अशी माहिती प्राप्त झालेली आहे..
आधीकची माहिती प्राप्त करण्यासाठी येथे क्लिक करा…
काही जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत 52 लाख 565 एवढी रक्कम वितरित करण्यात येणार आहे. Karj mafi 2024
तसेच 2023 च्या हिवाळी अधिवेशनामध्ये 379 लाख एवढ्या निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे पूर परिस्थितीमध्ये नुकसान झाले आहे. या सर्व ठिकाणचा सर्व केल्यानंतर सरकारकडून भरवण्यात आलेल्या अधिवेशनात जो शेतकरी बंधूंसाठी निधी मिळाला आहे.
व्हिडिओ द्वारे सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा…
या निधीतून पूरग्रस्त शेतकऱ्यांना तसेच ज्या शेतकरी बांधवांचे पीक नुकसान झाले आहे तर दोन्हीचे मिळून पिक विमा आणि त्यांना कर्जमाफी घेण्याची घोषणा साकार करून करण्यात आलेली आहे..
कर्जमाफी यादी जाहीर यादीत नाव बघण्यासाठी येथे क्लिक करा…
तुतुम्हाला जर संपूर्ण माहिती हवी असेल तर आम्ही यासाठी तुमच्यासाठी खाली एक लिंक दिलेली आहे या लिंक मध्ये तुम्हाला युट्युबचा व्हिडिओ असेल या व्हिडिओमध्ये पीक कर्जमाफी होणार आहे का नाही या संदर्भातील सविस्तर माहिती दिली आहे.
तसेच कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जमाफी मिळणार आहे तसेच पिक विमा मिळणार आहे का नाही या संदर्भातील सविस्तर माहिती दिलेली आहे या माहितीच्या आधारे तुम्हाला तुमच्या हवे असल्यचे उत्तर थेट खेळणार आहेत..Read more