Ladki Bahin Yojana update: एकनाथ शिंदे कडून लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी! योजनेबाबत दिली सर्वात मोठी महत्त्वाची माहिती…

Ladki Bahin Yojana update: एकनाथ शिंदे कडून लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी! योजनेबाबत दिली सर्वात मोठी महत्त्वाची माहिती…

लाडकी बहीण योजना महिलांना स्वावलंबी व सक्षम बनवण्यासाठी आर्थिक संकल्प मध्ये महिलांसाठी लाडके बहिणी योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा 1500रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता..

लाडक्या बहिणी योजना अंतर्गत महिलांच्या खात्यात आत्तापर्यंत पाच हप्ते वितरित करण्यात आले होते परंतु आता विधानसभा निवडणुकीमुळे महिलांचे डिसेंबर चा हप्ताह खं lडीत झालेला आहे,

तर हा आता महिलांच्या खात्यात कधी वितरित केला जाणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या आर्टिकल मध्ये जाणून घेणार आहोतLadki Bahin Yojana update

दरम्यान, डिसेंबरचे पैसे कधी मिळणार, या सगळ्यांच्या लक्ष्यासमोर मोठी बातमी येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेबाबत मोठा खुलासा केला आहे. ही योजना कधीच थांबणार नसून कार्यरत राहील, डिसेंबर महिन्यात पैसेही मिळतील, असे त्यांनी सांगितले.Ladki Bahin Yojana update

ठाकरे यांच्या आजच्या प्रवेशाबाबत शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे किंवा त्यांनीच ही माहिती कार्यक्रमात बोलताना दिली आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अधिवेशन संपल्यानंतर योजनेंतर्गत पैसे जमा केले जातील, असे सांगितले होते. त्यामुळे लवकरच बँक खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे.Read more 

👇👇👇👇

पोस्ट विषयी काही प्रश्न किंवा तक्रार असतील तर आमच्याशी संपर्क साधण्यासाठी येथे क्लिक करा..

Leave a Comment