New Farmer ID : सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अनिवार्य असणार शेतकरी कार्ड; शेतकरी कार्ड असे बनवा…
भारत सरकारद्वारे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि मोठ्या निर्णय घेण्यात आला शेतकऱ्यांना आता कुठल्याही प्रकारच्या सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर,
शेतकऱ्याकडे आता शेतकरी कार्ड असणे अनिवार्य आहे याचा मुख्य उद्देश हा आहे की ज्या शेतकरी बंधूंकडे शेतकरी कार्ड असेल याचा पूर्ण डाटा सरकारकडे उपलब्ध असतो.
आणि त्यामुळे ज्या काही सरकारी योजनेतील याचा लाभ थेट शेतकरी बंधूंना मिळेल तर चला हा पाच जाणून घेऊयात.
शेतकरी कार्ड काढण्यासाठी लागणारे महत्त्वाचे कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल कसा करायचा,
या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या आर्टिकल मध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली तर नक्कीच इतरांना शेअर करा..
शेतकरी ओळखपत्र हे सेम आधार कार्ड सारखेच असणार आहे परंतु प्रत्येक शेतकऱ्यांना त्याचा आधार क्रमांक सारखा जो नंबर असतो तो वेगळा असणार आहे,
तर आता आपण जाणून घेणार आहोत की हे शेतकरी ओळखपत्र आपण कशा पद्धतीने काढू शकतो. New Farmer ID
शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने लाखो प्रमाणात शेतकरी अर्ज दाखल करतात महाराष्ट्र सह संपूर्ण देशात प्रणाली अंतर्गत शेतकऱ्या ओळखपत्र काढण्यास सुरुवात झालेली आहे.
हे ओळखपत्र शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती, जमिनीची माहिती आणि शेतीविषयक कामे यांचे केंद्रीकृत रेकॉर्ड असेल.
कुक्कुटपालन करण्यासाठी मिळणार नऊ लाख रुपये पर्यंत लो; त्यावरती मिळणार 33% सबसिडी
यामुळे सरकारला शेतकऱ्यांपर्यंत थेट पोहोचण्यास आणि त्यांना लक्ष्यित मदत पुरवण्यास मदत होईल.
शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत;
आधार कार्ड
पॅन कार्ड
जात प्रमाणपत्र
रहिवासी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
मोबाइल नंबर Read more