Reliance Jio Recharge Plan: जिओ चा ग्राहकांना धक्का! महागड्या रिचार्ज प्लॅननंतर वैधता केली कमी..
टेलिकॉम कंपनी सध्या आपली मनमानी कारभार चालवत आहेत सर्वसामान्यांना मोबाईल सिम कार्ड वापरावे किंवा वापरावे असेच झाले होय मित्रांनो आत्ताच जीवन एक ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे.
यामध्ये jio ने आपल्या रिचार्ज प्लान तर वाढवलेत परंतु आता रिचार्ज असणारे व्हॅलिडीटी हे देखील कमी केली आहे तर त्याला जाणून घेऊयात आपण आता jio ने आपल्या प्लॅनमध्ये नेमके काय बदल केले आहेत.Reliance Jio Recharge Plan
मित्रांनो jio ने आपल्या १९ रुपयाचा प्लॅन हा आपण डाटा ऑडिओ प्लॅन होता यामध्ये आपण 19 रुपयाचा प्लॅन मारल्यानंतर याची validity मुख्य प्लॅनच्या व्हॅलिडिट एवढी असायची,
परंतु आता जीवन यामध्ये बदल केला असून १९ रुपयाच्य डाटा added प्लॅन ची व्हॅलिडीटी ही फक्त एक दिवसाची केलेली आहे.
लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नसेल तर करा हे काम? घरबसल्या स्टेटस चेक करा..
यापूर्वी, 19 रुपयांचे व्हाउचर 15 रुपयांना आणि 29 रुपयांचे व्हाउचर 25 रुपयांना उपलब्ध होते.
काही महिन्यांपूर्वीच व्हाउचरचे मूल्य वाढले आहे. यामुळे जिओलामधील प्रति ग्राहक सरासरी महसूल वाढण्यास मदत होईल.
रिलायन्स जिओने 19 रुपयांच्या डेटा व्हाउचरची वैधता बदलली आहे. व्हाउचरची वैधता तुमच्या मुख्य योजनेच्या वैधतेइतकी आहे.
तुमच्या मुख्य प्लॅनची वैधता ७० दिवस असली तरी, रु. १९ व्हाऊचर ७० दिवसांसाठी वैध आहे. परंतु या व्हाउचरची वैधता फक्त 1 दिवस आहे.Read more
👇👇👇👇
पोस्ट विषयी काही प्रश्न किंवा तक्रार असेल तर आमच्याशी संपर्क साधण्यासाठी येथे क्लिक करा..