Santosh Deshmukh murder case news:- बीड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; संतोष देशमुख खून प्रकरणी मुख्य आरोपी सुदर्शन घुले अखेर अटक! जाणून घ्या सविस्तर माहिती

Santosh Deshmukh murder case news:- बीड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; संतोष देशमुख खून प्रकरणी मुख्य आरोपी सुदर्शन घुले अखेर अटक! जाणून घ्या सविस्तर माहिती

महाराष्ट्राला हदवणारी हृदय दावक घटना बीड मधील मासाजोत या गावांमध्ये घडली होती सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांचे हत्या करून त्यांचा मृत्यू देह हा रस्त्याच कडेला टाकण्यात आला होता यानंतर संतोष देशमुख यांचा खुनाचा संताप हा संपूर्ण महाराष्ट्रभर पसरला होता,

याच्यात अनेक राजकीय नेत्यांनी देखील दखल घेऊन विधानसभेत याबद्दल आपली भूमिका मांडली होती यानंतर अनेक विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील या कोणाबद्दल हात असल्याचे अप्रत्यक्षपणे बोलले जात होते तर नेमके काय आहे हे प्रकरण.

तर यामध्ये धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक अण्णा कराड यांना त्या गावातील पवनचक्की प्रकल्पामध्ये खंडी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच काही लोकांचे म्हणणे आहे की वाल्मीक कराड यांनी संतोष देशमुख यांचा खून केला आहे का?Santosh Deshmukh murder case news

 

हे पण वाचा..👇👇

यंदाच्या नवीन वर्षात लॉन्च होणार या 10 चारचाकी गाड्या; या यादीत तुमची आवडती कार आहे का सामील जाणून घ्या..

याबद्दल अनेक विरोधक देखील बोलत आहेत जर वाल्मीकांना कराड यांचा संतोष देशमुख खून प्रकरणात संबंध आढळून आला

तर विरोधकांनी धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी देखील मागणी केलेली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील फरार आरोपींपैकी दोघे बीड् पोलिस यांच्या हाती लागले आहेत.

सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) आणि सुधीर सांगळे या दोघांनाही अटक केली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्य भरातून सर्व आरोपींच्या अटकेची मागणी होत आहे. यातील चार आरोपी अटक झाले होते,

तर प्रमुख आरोपी सुदर्शन घुले सह तिघे आतापर्यंत फरार होते.

काल रात्री उशिरा बीड् पोलिसांनी यातील सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोन आरोपींना पुण्याजवळ ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.

एलसीबीचे महेश विघ्ने आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती आहे.Read more 

 

👇👇👇👇

पोस्ट विषयी काही प्रश्न किंवा तक्रार असेल तर आमच्याशी संपर्क साधण्यासाठी येथे क्लिक करा..

Leave a Comment