Saur Krushi Pump Yojana : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा; सौर कृषी पंप योजनेत नवीन नियमावली जारी,लाखो शेतकऱ्यांना होणार फायदा..

Saur Krushi Pump Yojana : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा; सौर कृषी पंप योजनेत नवीन नियमावली जारी,लाखो शेतकऱ्यांना होणार फायदा..

महाराष्ट्र सरकार द्वारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध लोक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. यामध्ये सर्वात लोकप्रिय ठरली ती म्हणजे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे.

यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकाला पाणी देण्यासाठी विजेची अथवा मध्यरात्री शेतात जाण्याची गरज भागत नाही यामुळे ही योजना अत्यंत लोकप्रिय ठरली होती आणि यासाठी महाराष्ट्र सरकार द्वारे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अनुदान देखील दिले जात होते..

यामध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे घोषणा केलेली आहे की ज्या भागातील पाणी पातळी घालवलेले आहे.

हे पण वाचा..👇👇

आधार कार्डलाही एक्सपायरी डेट असते का? UIDAI चे उत्तर जाणून घ्या..

अशा ठिकाणी अशा भागात शेतकरी बंधूंसाठी दहा एचपी चा सोलर पंप देण्याची घोषणा या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

यामुळे शेतकऱ्यांना आपल्या विहिरीतील जे पाणी पातळी घालवली आहे आणि ज्या आपल्याकडे तीन किंवा पाच एचपी चे 16 पंप आहेत यामुळे ते पाणी आपण विहिरी बाहर काढू शकत नाही.Saur Krushi Pump Yojana

परंतु ही अडचण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात घेता आता शेतकऱ्यांना दहा एचपी सोलार पंप देण्याची घोषणा केलेली आहे.

शेतकऱ्यांसाठी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजना

शेतकऱ्यांना सिंचनासाठी किफायतशीर आणि शाश्वत ऊर्जा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी, राज्य सरकारने “मागील त्याला सौर कृषी पंप योजना” सुरू केली आहे.

याअंतर्गत, शेतकऱ्यांना अनुदानावर सौर कृषी पंप उपलब्ध करून दिले जात आहेत, ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.

हे ही वाचा..👇👇

रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून शेतकरी कर्जमाफी संदर्भात नवीन परिपत्रक जाहीर, काय आहे परिपत्रक जाणून घ्या.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता निकष..

शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक असलेले पाण्याचे स्रोत असणे आवश्यक आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे शेत, विहिरी, बोअरवेल किंवा बारमाही जलवाहिन्या आहेत ते या योजनेसाठी पात्र आहेत.

महावितरणच्या माध्यमातून संबंधित क्षेत्रात शाश्वत पाण्याची उपलब्धता सुनिश्चित केली जाईल.

ज्या शेतकऱ्यांना ‘अटल सौर कृषी पंप योजना-१ आणि २’ किंवा ‘मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना’चा लाभ मिळालेला नाही त्यांनी अर्ज केले आहेत.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया..

mahadiscom’ पोर्टलला भेट द्या.

‘सुविधा’ टॅबवर क्लिक करून नवीन अर्ज भरा.

वैयक्तिक माहिती, पत्ता, शेती व बँक तपशील भरा.

अर्ज सबमिट केल्यानंतर पोहोच पावती मिळेल.

कोणत्याही अडचणीसाठी तालुका महावितरण उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा.

सौर कृषी पंप योजनेचे फायदे

विजेच्या खर्चात बचत

दिवसा शेताला पाणी उपलब्ध

शाश्वत सिंचनाची सुविधा

केंद्र व राज्य सरकारकडून आर्थिक मदत Read more 

Leave a Comment