500 rupees;तुमच्याकडे आहे का ही खास 500 ची नोट, खर्च करण्यापूर्वी सत्य जाणून घ्या..

500 rupees;तुमच्याकडे आहे का ही खास 500 ची नोट, खर्च करण्यापूर्वी सत्य जाणून घ्या.. PIB च्या अधिकृत ‘X’ हँडलवरील ‘*’ चिन्हामागील सत्य देखील समोर आले आहे. PIB ने लिहिले, ‘तुमच्याकडे *चिन्ह असलेली 500 रुपयांची नोट आहे का? ते बनावट आहे याची तुम्हालाही काळजी वाटते का? काळजी करू नका. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक मेसेज व्हायरल होत … Read more