Ayushman Bharat:एखाद्या सूचीबद्ध रुग्णालयाने आयुष्मान कार्डधारकाला मोफत उपचार देण्यास नकार दिल्यास काय करावे? जाणुन घ्या…

Ayushman Bharat:एखाद्या सूचीबद्ध रुग्णालयाने आयुष्मान कार्डधारकाला मोफत उपचार देण्यास नकार दिल्यास काय करावे? जाणुन घ्या… आयुष्मान भारत योजनेसाठी पात्र लोकांसाठी सरकारकडून आयुष्मान कार्ड जारी केले जाते. या कार्डद्वारे सूचीबद्ध रुग्णालयांमध्ये 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार केले जाऊ शकतात. परंतु कार्डधारकाला मोफत उपचार देण्यास रुग्णालयाने नकार दिल्यास काय करावे? येथे जाणून घ्या गरीब आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत … Read more