Arunachal Pradesh:गोठलेल्या तलावात मस्ती करत होती, अचानक बर्फ तुटला आणि पर्यटक अडकले, पाहा व्हिडिओ
Arunachal Pradesh viral video:गोठलेल्या तलावात मस्ती करत होती, अचानक बर्फ तुटला आणि पर्यटक अडकले, पाहा व्हिडिओ सेला पास येथील गोठलेल्या तलावात पर्यटक मजा करत असताना अचानक तलावाचा बर्फ तुटला आणि ते बर्फाळ पाण्यात पडले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर पर्यटकांनी सर्वांना वाचवले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ शेअर करताना केंद्रीय मंत्री किरेन … Read more