Bijapur IED Attack:छत्तीसगडच्या विजापूरमध्ये सुरक्षा दलाच्या वाहनावर IED हल्ला, 9 जवान शहीद; अनेक जखमी

Bijapur IED Attack:छत्तीसगडच्या विजापूरमध्ये सुरक्षा दलाच्या वाहनावर IED हल्ला, 9 जवान शहीद; अनेक जखमी छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांना घेऊन जाणाऱ्या वाहनावर आयईडी हल्ला केला. या हल्ल्यात आठ डीआरजी जवान शहीद झाले आणि एका ड्रायव्हरचा मृत्यू झाला. बस्तर आयजी म्हणाले की, नक्षलवाद्यांनी विजापूरमध्ये आयईडी स्फोटाद्वारे त्यांचे वाहन उडवले तेव्हा आठ डीआरजी जवान आणि … Read more