Union Budget 2025: कॅन्सर वरील औषधे, मोबाईल फोन, कपडे झाले स्वस्त; काय झाले महाग आणि काय झाले स्वस्त जाणून घ्या सविस्तर माहिती..

Union Budget 2025: कॅन्सर वरील औषधे, मोबाईल फोन, कपडे झाले स्वस्त; काय झाले महाग आणि काय झाले स्वस्त जाणून घ्या सविस्तर माहिती.. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी संसदेत २०२५-२०२६ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकार ३.० चा हा पहिला पूर्णवेळ अर्थसंकल्प आहे. निर्मला सीतारमण यांनी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थमंत्र्यांनी सर्वसाधारण … Read more