Honda New Bike : Royal Enfield ला टक्कर देण्यासाठी येत आहे, Honda ची नवीन बाईक! जाणुन घ्या….

Honda New Bike: Royal Enfield ला टक्कर देण्यासाठी येत आहे, Honda ची नवीन बाईक! जाणुन घ्या…. देशातील शक्तिशाली बाईक निर्माता कंपनी Honda एक दमदार दुचाकी लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही बाईक Scrambler या नावाने सादर केली जाणार आहे कारण तिचे पेटंट ऑनलाईन लीक झाले आहे. ज्यामध्ये त्याचे फिचर्स आणि डिझाइनची माहिती समोर आली आहे. चला … Read more