DC Captain Axar Patel Statement:आयपीएल २०२५ मध्ये पहिल्या विजयानंतर अक्षर पटेल गर्जना करत म्हणाला, “आता माझ्या नेतृत्वाखाली असेच घडणार.”

DC Captain Axar Patel Statement:आयपीएल २०२५ मध्ये पहिल्या विजयानंतर अक्षर पटेल गर्जना करत म्हणाला, “आता माझ्या नेतृत्वाखाली असेच घडणार.” विशाखापट्टणमच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२५ च्या रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला. या चुरशीच्या स्पर्धेत प्रभावी खेळाडू म्हणून मैदानात उतरलेला आशुतोष शेवटपर्यंत खेळत राहिला आणि शेवटच्या षटकात षटकार मारून लखनौ सुपर जायंट्सच्या … Read more