Gold Rate: 7 हजार रुपये तोळा असलेलं सोनं, 90 हजार रुपयांवर कसं पोहोचलं?

Gold Rate: 7 हजार रुपये तोळा असलेलं सोनं, 90 हजार रुपयांवर कसं पोहोचलं? सोन्याच्या किमतीत सतत वाढ होत असल्याने सामान्य माणसापासून ते गुंतवणूकदारांपर्यंत सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किमतीने विक्रमी पातळी गाठली आहे, एका आठवड्यात सोने ३% ने महागले होळीच्या दिवसापासून सोन्याचे भाव प्रचंड वाढत आहेत. होळीच्या दिवशी, दुपारी फ्युचर्स मार्केट … Read more