Torres big scam 2025:-२०२५ मधील महाराष्ट्रातला मोठा Scam मुंबईमध्ये उघड !

Torres big scam 2025:-२०२५ मधील महाराष्ट्रातला मोठा Scam मुंबईमध्ये उघड ! दादर येथील टोरेस ज्वेलरी कार्यालयाबाहेर गुंतवणूकदारांची मोठी गर्दी झाली होती. कंपनीच्या योजनेंतर्गत दिलेला परतावा मिळावा अशी त्यांची मागणी होती. परताव्याचे आश्वासन देणाऱ्या योजनांमध्ये अनेकांनी लाखो रुपये गुंतवले होते. कंपनीने सुरुवातीला योजनेचे हप्ते दिले होते, मात्र गेल्या दोन आठवड्यांत गुंतवणूकदारांना कोणताही हप्ता मिळाला नाही. त्यामुळे … Read more