HMPV virus: कोरोनापेक्षा भयानक व्हायरस पसरत आहे चीनमध्ये? भारतात एक 8 महिन्यांच्या मुलीला संसर्ग झाला, जाणुन घ्या सविस्तर माहिती
HMPV virus: कोरोनापेक्षा भयानक व्हायरस पसरत आहे चीनमध्ये? भारतात एक 8 महिन्यांच्या मुलीला संसर्ग झाला, जाणुन घ्या सविस्तर माहिती.. जगाला हादरवून सोडणाऱ्या कोविड-19 महामारीनंतर चीनमध्ये एचएमपीव्ही नावाच्या व्हायरसने थैमान घातले आहे. आता भारतात त्याचे पहिले प्रकरण समोर आले आहे. बेंगळुरू येथील रुग्णालयात एका आठ महिन्यांच्या मुलीमध्ये HMPV विषाणू आढळून आला आहे. आम्ही आमच्या लॅबमध्ये याची … Read more