India Intra Squad Match: अहमदाबाद  विमान अपघाताचा टीम इंडियाने हाताला काळी पट्टी बांधून  इंग्लंड येथे शोक व्यक्त केला आणि कर्मचाऱ्यांनी मैदानावर शांतता पाळली…

India Intra Squad Match: अहमदाबाद  विमान अपघाताचा टीम इंडियाने हाताला काळी पट्टी बांधून  इंग्लंड येथे शोक व्यक्त केला आणि कर्मचाऱ्यांनी मैदानावर शांतता पाळली… भारतीय संघाचे खेळाडू सध्या इंग्लंडमध्ये आपापसात सराव सामना खेळत आहेत. या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूंनी एक मिनिट मौन पाळले आणि हातावर काळ्या पट्ट्या बांधून बाहेर पडले. अहमदाबाद विमान अपघाताबद्दल टीम इंडियाच्या खेळाडूंनी … Read more