Ladki bahin yojna 8th instalment:-महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! या दिवशी, लाडकी बहिण योजनेचे १५०० रुपये खात्यात जमा होणार…
Ladki bahin yojna 8th instalment:-महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! या दिवशी, लाडकी बहिण योजनेचे १५०० रुपये खात्यात जमा होणार… महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना(Mukhyamantri Ladkii Bahin Yojana) संपूर्ण राज्यात सुपरहिट ठरली आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान ही योजना गेम चेंजर ठरली आणि सरकारला मोठे यश मिळाले. आतापर्यंत, राज्य सरकारने राज्यातील २१ ते ६५ … Read more