Satbara Utara : महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! सातबारा उतारा मध्ये 50 वर्षानंतर मोठा बदल करण्यात आला आहे..
Satbara Utara : महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! सातबारा उतारा मध्ये 50 वर्षानंतर मोठा बदल करण्यात आला आहे.. महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ अंतर्गत शेतकऱ्यांच्या हक्कांबाबत विविध आदेश जारी केले जातात. येथे जमीन, वारसा आणि इतर हक्कांची खरेदी-विक्री, पाण्याच्या नाल्या यांच्या नोंदी ठेवल्या जातात, परंतु आता यामध्ये पन्नास वर्षानंतर मोठा बदल करण्यात आलेला आहे … Read more