Mahadbt Update : महाडीबीटीवर तुम्ही अर्ज केलाय का? लॉटरी सोडत सुरू; तुम्हालाही मेसेज आलाय का!
Mahadbt Update : महाडीबीटीवर तुम्ही अर्ज केलाय का? लॉटरी सोडत सुरू; तुम्हालाही मेसेज आलाय का! महाडीबीटी या पोर्टलवर ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केला आहे व जे पात्र शेतकरी आहेत या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आली आहोत. मित्रांनो महाडीबीटी पोर्टल वरती गेले अनेक दिवस झाले कुठल्याही प्रकारचे अपडेट आलेले नव्हते, म्हटले गेले तर महाडीबीटी … Read more